लवकरच अयोध्येला जाणार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन आणि अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ठाणे येथे शिरोमणी महाराज बिजली … Read more

“…हे बालिशपणाचं लक्षण आहे”, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भूखंड घोटाळ्यावरून मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला … Read more

एवढी खाज असेल तर खोकेवाल्या 40 जणांचीही SIT चौकशी करा : राऊतांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “या शिंदे-फडणवीस सरकारला एसआयटी स्थापन करण्याची एवढी खाज आहे. एसआयटी मार्फत चौकशीच करायची असेल तर अगोदर खोकेवाल्या 40 आमदारांचीही चौकशी करा, असे आव्हान राऊत … Read more

सीमावादप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार शेपूट घालून बसलेय, हिंमत असेल तर…; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. ते आमची संस्कृती काढतायेत. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत. शिंदे-फडणवीस सरकार शेपूट घालून बसल आहे. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही.आमच्यात … Read more

सीमाप्रश्नी बोम्मई आक्रमक मात्र, शिंदे -फडणवीस गप्प का?; अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. ते अद्याप गप्प का आहे? कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत?,” असा सवाल करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अजित … Read more

शिंदे-फडणवीसांचं सरकार हे गँगस्टरसारखे…; जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

Jitendra Awhad Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे. हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महिला आमदाराच्या मागणीची दखल; विधीमंडळांच्या इमारतीमध्ये सुरु केला ‘हिरकणी’ कक्ष

Eknath Shinde started 'Hirakani' room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहेत. अधिवेशनात सत्ताधारी तसेच विरोधकांच्यामध्ये अनेक विषय, प्रश्नावरून वाद होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वसामान्यांचा व आपुलकि, मदतीचा विषय जर आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घ्यायला गट-तट पाहत नाही. त्याचाच प्रत्यय त्यांनी विधिमंडळ परिसरात सुरु केलेल्या हिरकणी कक्षाच्या निर्णयावरून … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला ‘हा’ उपाय; म्हणाले, शहांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना आता…

Prithviraj Chavan Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमावादावर चर्चा होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काल कर्नाटकच्या अधिवेशनात त्यांनी सीमांदावर ठराव मांडण्याबाबत एक वक्तव्य केले. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्रित एका खोलीत … Read more

संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा; शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली…

Santosh Bangar Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहे. पिसाळलेल्या राऊतांना आपण ठेचणार आहे. त्यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय ते शांत बसणार नाही,” असे विधान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. टीका करताना त्यांची जीभ घसरली असून त्यांनी … Read more

दिल्लीत गुंगीचं इंजेक्शन पुन्हा दिलं का?; सीमावादावरून संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून गरळ ओकत आहेत. एक इंचही जमीन देणार नाहीत असे म्हणत आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका घेत नाही. ‘तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा तुम्हाला पुन्हा गुंगीचं इंजेक्शन देऊनमहाराष्ट्रात पाठवलं का?, की या विषयावर काही बोलायचं नाही असे सांगितले तसं असेल तर … Read more