इंदू मिल स्मारकावरून कोणी राजकारण करू नये; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी इंदू मिलचे काम राज्यसरकार लवकर पूर्ण करेल असे म्हंटले. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. “चैत्यभूमीवरची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात … Read more

“आमचं सरकार डॉ. बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाणदिन आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी “भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक … Read more

बोम्मईंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांची माघार; कर्नाटक दौरा स्थगित

chandrakant patil shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याचच राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई उद्या बेळगावला जाणार होते मात्र तत्पूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अखेर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी माघार घेत आपला कर्नाटक दौरा स्थगित केला आहे. शंभूराज देसाई यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना … Read more

महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास कारवाई; बोम्मईंचा इशारा

basavaraj bommai shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई उद्या बेळगावला जाणार आहेत. तत्पूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी; राज्यपाल, सीमावादावर काय निर्णय घेणार?

Eknath Shinde met JP Nadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जी -20 परिषद पार पडणार आहे. या परिषदेसाठी देशातील विविध राज्यातील मुख्यमंतरू उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असल्याने त्यांच्याकडून राज्यपाल व कर्नाटक … Read more

पंतप्रधान मोदी-शाहांनी मुख्यमंत्री का केलं?; मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

Eknath Shinde Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी करत चार महिन्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याची घोषणा केली. मात्र, यामागचे खरे कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील नगरपालिकेतील कार्यक्रमप्रसंगी सांगितले. “हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय, असे माझ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री … Read more

बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवस करावा; उद्धव ठाकरेंचा टोला 

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून नुकतेच आले आहेत. आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

शिंदे- फडणवीस सरकारला धक्का; उच्च न्यायालयाने दिली ‘या’ निर्णयाच्या आदेशाला स्थगिती

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात चार महिन्यापूर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक विकासकामांना स्थगिती दिली होती. तसेच कामांचे रद्दचे आदेश काढले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवार, 12 डिसेंबर रोजी होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद … Read more

मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभा राहिलो तरी पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील; आव्हाडांचा ट्वीटद्वारे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज काही योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आले आहे. यावरून आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आज त्यांच्या बाजुला उभा राहिल्यास पोलिस माझ्यावर … Read more

…तर आम्हाला बेळगावात महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या, संजय राऊतांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. बोम्मई जर सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत असतील तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे. … Read more