ICICI बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी चांगली बातमी! आता आपल्याला घर बसल्या मिळेल FASTag

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google Pay App मध्ये रजिस्टर्ड UPI मार्फत FASTag खरेदी करू शकतात. यामुळे युझरला पेमेंट App वरच UPI मार्फत … Read more

डिसेंबरमध्ये PhonePe ने Google Pay ला टाकले मागे, ठरला टॉप मोबाइल UPI App

नवी दिल्ली । डिसेंबरमध्ये फोनपे गूगलपेला मागे टाकले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, PhonePe ने डिसेंबरमध्ये 1,82,126,88 कोटी रुपयांचे 90.20 कोटी व्य ट्रान्झॅक्शन वहार केले. या ट्रान्झॅक्शनसह, हे पहिले यूपीआय अ‍ॅप बनले आहे. PhonePe वॉलमार्टच्या मालकीची एक डिजिटल पेमेंट कंपनी आहे. याशिवाय दुसर्‍या क्रमांकावर गुगल पे अ‍ॅप आला आहे. Google … Read more

उद्यापासून Fastag, UPI, Mutual fund सह ‘हे’ 10 नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल

नवी दिल्ली । नवीन वर्षात ( New Year 2020) आपल्या जीवनाशी संबंधित बर्‍याच गोष्टी बदलणार आहेत. मोबाईल, कार, टॅक्स, वीज, रस्ता आणि बँकिंग या सर्व महत्वाच्या गोष्टींसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल. चेक पेमेंट संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलतील, ज्या अंतर्गत 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू … Read more

भारतात Google Pay फ्री असेल, मात्र अमेरिकेत फंड ट्रान्सफरसाठी आकारले जाईल शुल्क

नवी दिल्ली । गुगलने बुधवारी स्पष्ट केले की, भारतात त्यांच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे (Google Pay) च्या माध्यमातून फंड ट्रांसफरसाठी (Money Transfer) यूजर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि ही फी फक्त अमेरिकेतील यूजर्ससाठीच आहे. वेब ब्राउझरद्वारे Google Pay सेवा पुढील वर्षी बंद केल्या जातील गेल्या आठवड्यात गुगलने जाहीर केले की, पुढच्या वर्षी ते … Read more

Google Pay द्वारे यापुढे पैसे ट्रान्सफर करता येणार नाही, डिजिटल पेमेंट अ‍ॅप युझर्सना त्यासाठी द्यावे भरावे लागणार शुल्क

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे (Google Pay) चे युझर्स यापुढे कोणालाही पैसे फ्रीमध्ये ट्रान्सफर करू शकणार नाहीत, म्हणजेच त्यांना त्यासाठी चार्ज (Chargeable) भरावा लागेल. गुगल-पे जानेवारी 2021 पासून पीअर टू पीअर पेमेंट सुविधा (Peer to Peer Payment Facility) बंद करणार आहे. त्याऐवजी कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडली जाईल. यानंतर, युझर्सना पैसे … Read more

रिचार्ज आणि बिल पेमेंटवर इथे मिळतोय सर्वाधिक कॅशबॅक, याविषयी जाणून घ्या

money

नवी दिल्ली । देशात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. डिजिटल पेमेंट करणे केवळ सोयीचे नाही तर त्याचा उपयोग युझर्सनाही होतो. आजकाल प्रत्येकजण मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी बाजारात असलेले वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप्स वापरतो. या अ‍ॅप्सवर पेमेंट करताना युझर्स कॅशबॅक शोधत असतात. रिचार्ज किंवा बिल पेमेंट वरून कोणत्या अ‍ॅप किंवा क्रेडिट कार्डला सर्वाधिक … Read more

LPG Gas Cylinder : आता विना अनुदानित सिलेंडरवर मिळवा सूट, अशा प्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडर युझर्ससाठी खूप चांगली बातमी आहे. आता आपण विना अनुदानित गॅस सिलेंडरवर मोठ्या सवलतीचा फायदा घेऊ शकता. केंद्र सरकार आपल्या ग्राहकांना उज्ज्वला योजनेची सुविधा पुरवते. या सुविधेमध्ये ग्राहकांना अनुदान दिले जाते, जे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते. यात तुम्हाला एका वर्षामध्ये 12 सिलेंडर मिळतात, तुम्हाला सबसिडीही मिळते, परंतु आज … Read more

अशा प्रकारे वापरा WhatsApp Pay, अवघ्या काही मिनिटांतच केले जाईल ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । बरीच वाट पहिल्या नंतर भारतात एकदाचे WhatsApp Pay फीचर लॉन्च झाले आहे. आता आपण Google pay, Phone Pay यांच्या सारखेच व्हॉट्सअ‍ॅपवरुनही पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा सध्या दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅपला ही सुविधा केवळ 2 कोटी युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. सध्या … Read more

RBI चा मोठा निर्णय ! आता बदलणार Paytm आणि Google Pay द्वारे पैसे देण्याचे नियम, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्याच्या काळात, मोठ्या दुकानांव्यतिरिक्त चहावाल्यापासून ते दूध आणि भाजी विक्रेत्यां पर्यंत प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा आधार घेत आहेत. प्रत्येकाकडे पेटीएम, गुगल पे सारखे अनेक पेमेंटचे पर्याय आहेत. ज्यासाठी आपल्याला फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक असते आणि आपले पेमेंट दिले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी एक आदेश जारी करून या … Read more