रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला हा अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती परंतु दुखापतीचे कारण देत रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी वगळण्यात आले होता. रोहितला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता … Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी

Indian Cricket Team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल संपताच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टेस्ट आणि टी 20 मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, वरुण चक्रवर्थी आणि नवदीप … Read more

बीसीसीआयने जाहीर केलं ‘प्ले ऑफ’चे वेळापत्रक ; ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक टीममध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांचं प्ले ऑफ मधील स्थान जवळपास नक्की झालं असलं तरी चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या … Read more

जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more

१९८३ च्या विश्वचषकाने भारतीयांचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला – मदन लाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज भारतीय क्रिकेटसाठी खास दिवस आहे. याचनिमित्ताने त्या संघातील माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी Helo अ‍ॅपवर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांच्यासोबतलाईव्ह येत ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. त्या काळात भारतीय संघ हा तेवढा महत्त्वाचा संघापैकी नव्हता. आमच्यापैकी अनेकजण संघात नवखे होते. तेव्हा क्रिकेटमध्ये फक्त दिग्गज खेळाडूंच्या संघाला सन्मान दिला जायचा. भारताने … Read more

क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

U-19 World Cup: अवघ्या २९ चेंडूत टीम इंडियाने मिळवला विजय

जपानविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघे २९ चेंडू खेळत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करत जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनी अत्यंत सहजपणे पार केले.