हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष; ठाकरेंचा मोदींवर निशाणा

uddhav thackeray and narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी … Read more

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात लावला गळफास

Jitendra Shinde Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी … Read more

Pune Railway : पुण्यात सुरु होणार नवा रेल्वेमार्ग; 25 वर्षे रखडलेला प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार

Pune Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी (Pune Railway) आनंदाची बातमी आहे. बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग (Baramati-Phaltan-Lonand Railway) आता प्रत्यक्षात उतरणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता मात्र मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तसेच भूसंपादनाचे कामही 78 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तरी पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारामती- फलटण- लोणंद … Read more

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसात आहे. त्यानंतर आता हवामान खात्याने देखील पुढील दोन चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये येत्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुसळधार पडणाऱ्या … Read more

कॅन्सरशी संबंधित ‘या’ आठ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास बेतू शकते जीवावर

cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या भारतात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर हा आजार जास्त पसरण्याआधीच त्याचे निदान होऊ शकते. मात्र जर कॅन्सरकडे लक्ष दिले नाही आणि तो जर वाढत गेला तर या आजारामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. कॅन्सर आजारात अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांची अनेक वेगवेगळी लक्षणे आहेत. त्यामुळेच आज … Read more

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; या तारखेला सुनावणी?

16 mla disqualification

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्य न्यायालयाने हे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) याना दिले आहेत. त्यानुसार, येत्या 14 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती संभागृहात ही सुनावणी होणार … Read more

आता पुणे PMT धावणार ‘ह्या’ नवीन पद्धतीने ; 200 मार्गांचा आहे समावेश

PMPML Bus (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सुरु झालेली मेट्रोस नागरिक चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. त्यामुळे PMT  चा वापर कमी होऊ नये ह्यासाठी PMT च्या अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी नॉन – स्टॉप बसची सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे ही नॉन स्टॉप बस सेवा?  पीएमपीएमएलने अलीकडेच … Read more

सरकारचा ‘तो’ लिफाफा कामी आलाच नाही; जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दहा-बारा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण करणाऱ्या कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बंद लिफाफा देऊन अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे आता मनोज पाटील हे आपले आंदोलन … Read more

विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाने आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठत शेखर बंगाळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा टाकला होता. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आंदोलक शेखर बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धनगर समाजाने आक्रमकाची … Read more

खरेदीदारांसाठी गोल्डनचान्स! सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सलग दोन दिवसांनी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहक बिनधास्तपणे सोन्याची खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात. रक्षाबंधन सणापासून सोन्याचे भाव बाजारात वाढले होते. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून हेच भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी ग्राहक सोन्याची … Read more