मला अभिमान वाटतो…, मितालीची आपल्या सासूच्या दुसऱ्या लग्नाविषयी खास पोस्ट

mitali mayekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची जोडी सोशल मीडियावर कायमच ॲक्टिव असते. हे दोघे सतत आपले गमतीशीर कधी रोमँटिक तर कधी एकमेकांचे टिंगल उडवतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र सध्या या दोघांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा भाग बनली आहे. नुकतीच मितली … Read more

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने झाला? अजित पवार स्पष्टच बोलले..

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तब्बल 40 आमदारांच्यासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. आता या सर्व … Read more

‘वेळ पडलीच तर राज्य सरकार पुढाकार घेईल’.., अजित पवारांचे कांद्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तर केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांकडून देखील मोठा विरोध दर्शवला जात आहे. मुख्य म्हणजे, राज्यात सुरू असलेल्या या गदारोळानंतर केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित … Read more

हिंदू संघटनांकडून प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

prakash raj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चांद्रयान-3 मिशनबाबत केलेल्या ट्विटमुळे अभिनेते प्रकाश राज यांच्यावर कर्नाटकातील बागलकोट येथील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी प्रकाश राज यांच्या विरोधात हि तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मिशनविषयी … Read more

“मी कधीही धारधार चाकुने वार करुन..”, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकिय वर्तुळातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत लवकर कारवाई करून आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली … Read more

देशभरातील 50 टक्के रेल्वे स्थानकांवर सुरू होणार औषधे केंद्रे; प्रवाशांना मिळेल त्वरीत उपचार सेवा

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेल्वेने प्रवास करताना अनेकवेळा आपल्यावर काही औषधे घेण्यासाठी स्थानकाच्या बाहेर जाण्याची वेळ आली असेल. मात्र इथून पुढे आपल्याला कोणत्याही औषधांसाठी चालू प्रवासात स्थानकाच्या बाहेर जावे लागणार नाही. कारण की, सरकारने आता देशभरात ५० टक्के रेल्वे स्थानकांवर औषधे केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ही औषधे केंद्रे रेल्वे स्थानकांवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे … Read more

देवेंद्र फडणवीसांना जपानकडून मानद ‘डॉक्टरेट पदवी’ जाहीर; कोयासन विद्यापीठाची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांतील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य तसेच, महाराष्ट्रामध्ये सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय … Read more

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचा भाव काय?

gold

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक स्तरावरील सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे. सलग एक आठवड्यांपासून सोने चांदीच्या किमती वाढल्या आहेत. या किमतींमध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे अशावेळी ग्राहकांनी सोन्याची खरेदी नक्की कधी करावी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य म्हणजे, सोन्यासोबत मौल्यवान चांदीच्या किमतींमध्ये … Read more

चेहरा माणसाचा अन् पाय शहामृगाचे; ‘या’ जमातीतील लोक आहेत दुर्मिळ आजाराशी ग्रस्त

vadoma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या जातीचे, वंशाचे, धर्माचे लोक वावरत आहेत. या लोकांमध्ये काही वेगळे बदल देखील आढळून आले आहेत. आपल्या पृथ्वीवर, वजनाने खूपच किरकोळ, उंचीने खूपच मोठा तर खूपच लहान, दोन शरीर वेगळे मात्र देह एकच असे कित्येक लोक राहत आहेत. मुख्य म्हणजे, आता या सगळ्यांसोबत चेहरा माणसाचा पण पाय शहामृजंगासारखे असे … Read more

PM Kisan : किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत होणार वाढ; केंद्राच्या हालचालींना वेग

PM Kisan Yojana

PM Kisan : केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत. आता या सर्व शेतकऱ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी मिळू शकते. लवकरच किसान सन्मान निधी योजनेच्या वार्षिक रकमेत 50 टक्क्यांनी भर होऊ शकते. यापूर्वी या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक रक्कम सहा हजार रुपये देण्यात येत होती. … Read more