Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत दररोज वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे याचे परिणाम स्थानिक पातळीवर देखील होताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र गुरुवारी हेच भाव कमी झालेले दिसत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी आहे. गुरुवारी सोन्याच्या किमती … Read more

मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही … Read more

“शेट्टींची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”; सदाभाऊंची खोचक टीका

raju sheeti and khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे नाराज असून संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे.  अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी … Read more

“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

prakash ambedkar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. … Read more

शरद पवार गटाला धक्का! पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत विश्वासू नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून तसेच गटबाजीला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोटे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असला तरी सध्या कोणत्याही पक्षात जाणार … Read more

आयुष्मान भारत योजनेत मृत घोषित व्यक्तींवर उपचार सुरू; CAG कडून घोटाळा उघडकीस

ayushman bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील नागरिकांना उपचारादरम्यान सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकिस आले आहे. याबाबत कॅगकडून (CAG)  मोठा खुलासा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत असे रुग्ण लाभ घेत आहेत ज्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या योजनेतील तब्बल ९ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून रजिस्ट्रेशन करण्यात आले … Read more

राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा आरोप

smruti irani and rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मात्र यानंतर भाषण संपवून राजस्थानला निघालेल्या राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. राहुल गांधी बाहेर जाताना त्यांनी फ्लाईंग किस दिल्याचा अतिशय गंभीर आरोप स्मृती इराणी (Smriti Irani) … Read more

पावसाचा आनंद लुटा मनसोक्त! महाराष्ट्र शासनाकडून ‘याठिकाणी’ वर्षा महोत्सवाचे आयोजन

rain festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाऊस म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर पहिलं उभ राहत ते म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण. तसेच, कोसळणारे धबधबे, सासलेल्या डब्यात सोडलेली होडी, फुला पानांवर साचलेले दवबिंदू आणि गरमागरम चहासोबत मिळालेली कांदा भजी. अशा कित्येक गोष्टी आपल्याला पावसाच्या नावावर आठवतात. त्यामुळेच अशा बरसणाऱ्या पावसाची मजा घेण्यासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून … Read more

Eye Flu : डोळे येण्याच्या आजाराचे महाराष्ट्रात 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; ‘या’ भागात सर्वाधिक रुग्णसंख्या

Eye Flu

Eye Flu | राज्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे प्रमाण पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया अशा आजारांनी थैमान घातले आहे. अशातच आता महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजाराने (Eye Flu) नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक भागात तसेच गाव पातळीवर डोळे येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, राज्यात या आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार … Read more

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more