Khalapur Landslide : हेलिकॉप्टर तयार आहेत, पण…; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बचावकार्यातील मुख्य अडचण

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडी गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल ३० ते ४० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती बचाव कार्य पथकाकडून देण्यात आली आहे. तर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी बचाव पथकाकडून नागरिकांनी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्य म्हणजे, घटनेची माहिती मिळताच … Read more

भाज्यांनंतर आता दुधाच्या किमती वाढण्याची शक्यता; सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसणार

Milk Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या महागाईमुळे जनसामान्य लोकांचे हाल होत असून महागाईने सर्वसामान्य लोकांचे अक्षरशः कंबरडे मोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमती पाहता जनसामान्य लोकांच्या खानपानामध्ये पालेभाज्या कमी झाल्या असून आता लवकरच सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात जीवनावश्यक … Read more

संपूर्ण गावावर दरड कोसळली!! 70- 80 जण दबले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील 2 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा पावसाची रिपचिप सुरूच असून याठिकाणी खालापूर येथे एका गावावर काल रात्री दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 70- 80 दबल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या … Read more

Johnson Baby Powder च्या वापराने कॅन्सर? कोर्टाकडून 154 कोटी रुपयांची दंडाची शिक्षा

Johnson Baby Powder 154 crore fine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सनस बेबी (Johnson Baby Powder) ही पावडर लहान मुलांसाठी नेहमीच योग्य मानली गेली आहे. अनेक वर्षांपासून आईचा विश्वास कायम जपणारी ही पावडर आता मात्र आरोपांच्या पिंजऱ्यात अडकली आहे. लहान मुलांच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची … Read more

“वंदे मातरम् म्हणणार नाही, कारण आम्ही अल्लाहला मानतो..”; अबु आझमींच्या वक्तव्यावर विधानसभेत गदारोळ

Abu Azmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच बुधवारी सभागृहात चांगलाच गदारोळ पाहिला मिळाला आहे. अधिवेशनात “वंदे मातरम” (Vande Mataram) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आम्ही अल्लाहला मानतो, त्यामुळे आम्ही ‘वंदे मातरम्’ ही घोषणा देणार नसल्याचे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. त्यामुळे … Read more

Bharat Dal : आता 60 रुपये किलोने मिळणार डाळ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Bharat Dal

Bharat Dal। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने आता कमी किमतीत दाळ विक्रीसाठी एक नवीन ब्रँडची डाळ बाजारात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रांड चे नाव … Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भेट घेतली आहे. आजच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेते देखील उपस्थित होते. अजित पवारांच्या … Read more

150 दलित कुटुंबे घरदार सोडून मंत्रालयाच्या दिशेने रवाना; आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याने नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडण्यात आल्याने गावातील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या सर्व घडामोडींमागे पालकमंत्री आणि भाजप नेते सुरेश खाडे यांचाच हात असून त्यांच्या आशीर्वादानेच प्रशासकीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप दलित समाजाने केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्याय मिळवण्यासाठी बेडग … Read more

कोकणात पावसाचे रौद्ररूप!! पूर सदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातही कोकणी पट्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोकणातील रत्नागिरी चिपळूण रायगड, पालघर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याकडून येत्या चार दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली … Read more

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा? शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

Maratha Aarakshan

Maratha Aarakshan : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयात आपली सक्षम बाजू मांडण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येण्याची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे, “राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात जरी कमी पडले तरी मागासवर्ग आयोगामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलेच जाणार” असल्याचे छापिल उत्तर राज्य सरकारने दिले … Read more