मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलीलांनी दिली सरकारला ‘ही’ ऑफर

mim

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच पेटला आहे. मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर आरक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली. सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाहीत, अशी घोषणाच त्यांनी … Read more

महाराष्ट्राचा मुस्लिम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का ? खासदार जलीलांचा सरकारला सवाल

औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. पोलिसांचा दबाव आणून एमआयएमची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न … Read more

विद्यार्थ्यांसाठी खासदार जलील यांचे ‘मिशन तालीम’

imtiaz jalil

औरंगाबाद – आधी कोरोना प्रादुर्भाव आणि आता अतिवृष्टी यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यावर शाश्वत उपाययोजना म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मिशन तालीम’ हा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या मिशन तालीम अंतर्गत सर्व प्रकारचे शैक्षणिक, शालेय … Read more

घाटी रुग्णालयातील कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी खा. इम्तियाज जलीलसह आ. जैस्वाल यांना निवेदन

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथील कोविड योद्धे कथित कंत्राटी कामगार यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा या बाबतचे निवेदन गुरुवारी देण्यात आले. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे खासदार इम्तियाज जलील व आमदार प्रदीप जैस्वाल यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आयटक संघटनेकडून रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 164 … Read more

एकात्मिक उर्जा विकास योजनेतंर्गत झालेल्या कामांची त्रिस्तरीय समिती मार्फत ऑडिट होणार – खासदार इम्तियाज जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ औरंगाबाद परिमंडळाची आढावा बैठक मुख्य कार्यालय महावितरण येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत पार पडली. बैठकीमध्ये विभागांतर्गत असलेल्या सर्व प्रकरणे, योजना, प्रकल्प, केंद्रीय निधीतुन झालेली कामे, नागरीकांचे प्रलंबित प्रश्न व समस्याबाबत सविस्तर चर्चा करुन सर्वसामान्य नागरीकांना पावसाळ्यात सुध्दा सुरळीत विज पुरवठा व्हावा याकरिता अधिकाऱ्यांना योग्य त्या … Read more

गेल्या 11 दिवसांत पेट्रोल-डिझेल 1.50 रुपयांनी वाढले, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली ।देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) 25 महिन्यांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत. तेल कंपन्या गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने किंमती वाढवत आहेत. गेल्या 11 दिवसांत तेलाची किंमत प्रति लीटर 1.50 रुपयांनी वाढली आहे. बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत आज प्रतिलिटर 82.49 रुपये तर … Read more

खळबळजनक! शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट; दोन कोटी रुपयांमध्ये नांदेड येथील गँगला दिली सुपारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणीचे शिवसेना खासदार, संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासाठी नांदेड येथील एका गँगला दोन कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये काल उशिरा तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यानंतर … Read more

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का?” – उदयनराजे भोसले

नवी दिल्ली । राज्यसभा खासदारांनी काल संसदेत शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील इतर सात जणांनी शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली.त्यावरून “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता.” असं भाष्य … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदाराला कोरोनाची लागण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना आज कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे समजत आहे. खान यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आला असून त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज … Read more

तैवान च्या संसदेत तुफान हाणामारी; अनेक खासदार जखमी

तैवान । तैवान च्या संसदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कारणावरून दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हि गोष्ट तैवान च्या संसदेत घडली असून अनेक खासदार जखमी झाले आहेत. कोउमितांग पार्टीचे एक खासदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी दोन विरुद्ध पक्षातील नेत्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत स्त्रिया हि कमी नव्हत्या . खासदार स्त्रिया यांनीही … Read more