प्रलंबित मागण्यांसाठी तलाठ्यांचे बेमुदत आंदोलन; विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी आक्रमक

वारंवार समस्या निदर्शनास आणुन दिल्यानंतरही योग्य तोडगा काढण्यास जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पिंपरीतून महामेट्रोच्या साहित्यावर डल्ला; एका महिन्यानंतर गुन्हा दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे. 

पत्नीशी शाररीक संबंध नाकारणाऱ्या पतीवर गुन्हा

नऊ महिने होऊन देखील पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने अखेर पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाररिक सुखापासून वंचित ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

गोवा बनावट मद्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर येथील वीज निर्मिती कार्यालयासमोरील शेतवडी इथं काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली.

पीएसएलव्ही चे आज पन्नासावा उड्डाण; भारतीयउपग्रहांसह इतर नऊ उपग्रहही अवकाशात

आजच्या प्रक्षेपणामधून ‘रिसॅट २ बीआर १’ या रडारसमाविष्ठ भारतीय उपग्रहाबरोबरच अमेरिका, जपान, इटली आणि इस्रायल या देशांच्या नऊ उपग्रहानंदेखील अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

काश्मिरमध्ये ‘एसएमएस’ सेवा पुन्हा सुरू;  इंटरनेट मात्र बंदच

यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी ‘एसएमएस’ सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; चर्चेसाठी सहा तासांचा अवधी

राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. तसेच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

‘नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही’; खडसेंना काँग्रेसची ऑफर

नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अहवेलना झालेली आम्हाला देखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल,

चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे.