तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. … Read more

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर … Read more

म्हणून सरकारने गडकोट विक्रीला काढले : प्रकाश आंबेडकर

नागपूर प्रतिनिधी |  राज्य सरकारच्या गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाचा विरोधक आणि सोशल मिडीयाने देखील निषेद केला आहे. त्याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी देखील तोंडसुख घेतले आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सरकारला दारुड्याची उपमा दिली आहे. ‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. म्हणून आता … Read more

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला … Read more

वंचित आणि एमआयएम युती तुटली ; इम्तियाज जलील यांनी केली स्वबळाची घोषणा

औरंगाबाद प्रतिनिधी|  वंचित बहुजन आघाडीची साथ कधीही जोडणार नाही असे म्हणणाऱ्या असुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना युती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाप्रमाणे जलील यांनी वंचित सोबत असणार युती आपण तोडत असल्याचे जाहीर केले आहे. एमआयएमने वंचित आघाडीला सोडणे हे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी धोकादायक आहे. कारण पुन्हा मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण … Read more

वंचितचा विरोधी पक्षनेता नाही, मुख्यमंत्री असेल – प्रकाश आंबडेकर

वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत भाष्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत आपली व्यूहरचना जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही दिलेली १४४ जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठीची … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more

काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | ”राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादीला विरोध आहे. राष्ट्रवादीसोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही. काँग्रेसने निर्णय घ्यावा, आमची भूमिका ३१ ऑगस्टला जाहीर करू”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आमचे काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसाठी कॉंग्रेस समोर ठेवला ‘हा’ फॉर्म्युला

अकोला प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत ९ जागी वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निसटत्या पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. त्यामुळे वंचित आघाडीने काँग्रेस आघाडी सोबत आगामी विधानसभा निवडणूक लढावी असे काँग्रेस नेत्यांना वाटते. परंतु अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपली वेगळीच भूमिका मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित … Read more

वंचित आणि एमआयएमच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज हैदराबाद येथे (२६ ऑगस्ट) रोजी बैठक होणार आहे . लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे.दरम्यान ‘एमआयएम’ने … Read more