Gram Panchayat Election Results 2021: भाजपचा पृथ्वीराज चव्हाणांना ‘दे धक्का!’

Pruthviraj chavan

सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कराडमधूनही निकालाबाबतचे मोठं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण, यांना भाजपनं धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात विजय मिळवला आहे. इथं, भाजप-अतुल भोसले गटाला 12 जागा तर अपक्षला 1 जागा मिळाली आहे. अतुल … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

विलासकाकांच्या जाण्याने राजकारणातील एका युगाचा अंत- पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर काका यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनावर … Read more

…म्हणून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक ताबडतोब बंद करा ; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांत देशभरात हाहाकार उडवून देणारा कोरोना वायरसचे प्रमाण सध्या कमी आलं आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात … Read more

कोणत्याही समस्येवर रामबाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ; बाळासाहेब थोरातांनी केले तोंड भरून कौतुक

Balasaheb Thorat

कराड | कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय हवा असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय पर्याय नाही अस म्हणत बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज चव्हाण कधीही खोट बोलत नाहीत जे खर आहे तेच ते बोलणार आणि ते खोट आश्वासन कधीही देत नाही, बनवाबनवीचा कार्यक्रम नाही अस बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल. कराड येथे … Read more

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर यांचं मनोमिलन ; कराड मध्ये काॅंग्रेस पुन्हा एकदा मजबुती कडे

कराड | सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर एका व्यासपीठावर आले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट काॅग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र आले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

कट्टर विरोधक पृथ्वीराज बाबा अन् उंडाळकर काका पहिल्यांदाच येणार एका व्यासपिठावर

Prithviraj chavan and vilasrao Undalka

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी एका व्यासपीठावर येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजहा हा मेळावा होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. … Read more

काका-बाबा गटाचा टोकाचा संघर्ष संपणार, काँग्रेसला जिल्ह्यात बळकटी होण्यास मदत

सकलेन मुलाणी । कराड कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री … Read more

खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

कराड । खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, … Read more

कॉर्पोरेट शेतीच्या नावाने अंबानी-अदानी या मित्रांसाठी शेतकऱ्याला गुलाम करण्याचा मोदींचा डाव- पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांवर आज जोरदार शब्दांत टीकास्त्र सोडले. हे सगळं अंबानी आणि अदानी या आपल्या भांडवलदार मित्रांसाठी चाललं आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र व्हर्च्युअल सभेत चव्हाण बोलत होते. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री … Read more