लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आघाडीचे उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315] … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का : काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पुत्र प्रताप व मानसिंग तसेच पुतण्या सुनील पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

कॉंग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार !

मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या दैदिप्यमान अश्वमेधाला रोखण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते आता निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत. बाळासाहेब थोरात यांनी मागे सांगितल्या प्रमाणे छाननी समिती काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता असून यात अशोक … Read more

कॉंग्रेस हाय कमांड : जेष्ठ नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढा ; या नेत्यांना लढण्याचे आदेश

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीला नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच जेष्ठ नेत्यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नेते निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढेल आसा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा अंदाज आहे. उद्या बुधवारी काँग्रेस छाननी समितीची नवी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. … Read more

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादामुळे कराडमध्ये हि पूरस्थिती आली : विजय शिवतारे

कराड प्रतिनिधी | कृष्णा नदीने पुराचा कहर केल्याने कराड शहरात पाणी शिरले आहे. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराडला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात झालेल्या वादातूनच कराड मध्ये हि पूर परिस्थिती उदभवली आहे असे … Read more

मुंबई काँग्रेसला १ अध्यक्ष आणि २ कार्याध्यक्ष नेमले जाणार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अद्याप संशोधन नझालेल्या काँग्रेसला आता मुंबईत दोन कार्यध्यक्ष आणि एक अध्यक्ष नेमण्याचीही इच्छा झाली आहे. संघटन बांधणीसाठी कार्याध्यक्ष नेमणे गरजेचे असते असा साक्षात्कार काँग्रेसला नव्याने झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात पाच कार्याध्यक्ष नेमले आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या अध्यक्ष पदी मिलिंद देवरा कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्ष पदी मिलींद देवरा … Read more

महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नावावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब ; घोषणेची औपचारिकता बाकी

नवी दिल्ली | भारत स्वतंत्र झाल्या पासून कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मराठी माणूस बनला नव्हता. मात्र कॉंग्रेसने या ऐतिहासिक घटनेसाठी महाराष्ट्रातून एक नाव पक्क केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे फक्त बाकी आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या … Read more

मंत्र्यांना न्यायालयाची नोटीस आल्याचे विधानसभेत पडसाद ; मुख्यमंत्री म्हणतात …

मुंबई प्रतिनिधी | फडणवीस सरकारच्या तीन मंत्र्यांची निवड हि घटना बाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन मंत्र्यांना न्यायालयाने नोटीस पाठवून आपले मत एका महिन्यात मांडावे असे सुनावले आहे. या घटनेचे पडसाद अजज विधी मंडळात उमटले असून काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत या … Read more

प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासूनच भाजपला विकले गेले आहेत – पृथ्वीराज चव्हाण

Untitled design

 राजकीय प्रतिनिधी    प्रकाश आंबेडकरांना युती करायची नव्हती त्यामुळे त्यांनी दिवसेंदिवस जागासाठी आकडे वाढवले. भाजपने आंबेडकरांना भरपूर पैसे दिले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले.    ते म्हणाले मी माझ्या सहकाऱ्यांना आधीपासूनच सांगत होतो की आंबेडकर हे भाजप ला विकले गेले आहेत फक्त … Read more