शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी किताबचा मानकरी; महेंद्र गायकवाडला केले चितपट

Maharashtra Kesari wrestling match Shivraj Rakshe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेचा मातीतील कुस्तीचा अंतिम सामना काल पुण्यात पार पडला. यावेळी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात अशी अंतिम लढत पार पडली. यावेळी शिवराज राक्षे यांनी महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला. दरम्यान, महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास उपमुख्यमंत्री … Read more

शिंदे-फडणवीस का करत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. “एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते तेव्हा चांगले होते आता जरा काम बिघडलं आहे. जे ४० लोक यांच्यासोबत गेले त्यातल्या सगळ्यांना सांगितलंय तुला मंत्री करतो, मंत्री करतो. … Read more

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांमध्ये खळबळ

pune junction

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच प्रवाशांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं कळाल्यानंतर प्रवाशांची चांगली घाबरगुंडी … Read more

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

pune suicide

हॅलो महाराष्ट्र् ऑनलाईन । एकाच कुटुंबातील चौंघांनीही आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव … Read more

सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचे मोठं विधान; म्हणाले की….

devendra fadnavis satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने मात्र अखेरपर्यंत या निवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra … Read more

चांगले पुण्य केल्याने चांगली सून – चांगला जावई मिळतो; चंद्रकांत पाटील यांच्याकडून अंधश्रद्धेचा पुरस्कार

पुणे प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना माफी मागावी लागली होती. आता त्यानंतर आता पुन्हा एकदा ते एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. “आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळे करता येते. सेवा देखील करता येते. … Read more

हभप बंडातात्या कराडकर यांना झटका; तातडीने पुण्याला हलविले

BandatatyaKaradkar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकार व प्रवचनकार युवक मित्र ह.भ.प. प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याने गुरुवार दि. 12 रोजी सकाळी 7 वाजता त्यांना येथील पुणे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, तथापि काही वैद्यकिय चाचण्या … Read more

…. तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री झाले असते असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली तसेच अशोक सराफ … Read more

हे पंतप्रधानांना शोभत नाही; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं

Raj Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच सुनावलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे हे … Read more

राहुल त्रिपाठी द्रविड-तेंडुलकरनंतर असा कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Rahul Tripathi And Rahul Dravid

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा T-20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याच्या अगोदर टीम इंडियाने संघात दोन मोठे बदल केले आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि राहुल त्रिपाठी (rahul tripathi) यांना संधी देण्यात आली आहे. राहुल त्रिपाठीने (rahul tripathi) … Read more