अजित पवारांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र, मजूरांना घरी जाण्यासाठी पुणे-मुंबईहून विशेष गाड्या सोडा

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील लाॅकडाउनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त स्थलांतरित मजूरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने खिशार पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने आता खायचं काय अन् रहायचं कुठे असा प्रश्न या मजूरांच्या समोर उभा ठाकला आहे. … Read more

कोरोनात मदतकार्य करणार्‍यांचा गुणाकार करण्यासाठी पुण्यातील तरुणांची भन्नाट आयडिया | रिलीफ पुणे

पुणे | जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात तरुण इंजिनिअर्स आणि डॉक्टर्सने पुढाकार घेतला आहे. एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करत असताना हे तरुण गरिब कुटुंबांसाठी मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार करत आहेत. या कुटुंबांना जीवनावश्यक … Read more

मोठी बातमी | पुण्यात आज रात्री १२ पासून कडक कर्फ्यू, संपूर्ण शहर सील

पुणे | संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. तरी देखील नागरिकांची घरातून बाहेर पडण्याची वाढती संख्या पाहता प्रशासनाने पुणे शहरात आज रात्री १२ (सोमवार) पासून कडक ‘कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरात अत्यावश्यक सेवांचे दुकान देखील केवळ २ तासासाठीच उघडी राहणार आहेत. तसेच आता महापालिका हद्द आता २७ एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्यात येणार आहे … Read more

पुण्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती सतत खालावत चालली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात किमान १६५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे.यात मुंबईतील १०७, पुण्यातील १९, ठाण्यातील १३, नागपूरचे ११, नवी मुंबई व वसई-विरार प्रत्येकी दोन, पिंपरी चिंचवड आणि मालेगाव, अहमदनगर, चंद्रपूर आणि पनवेलमधील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. त्याचवेळी पुण्यात उशिरा रात्री … Read more

पुणे मनपा क्षेत्रात २५३ कोरोनाग्रस्त तर एकट्या भवानीपेठेत ६९, पहा वार्डनिहाय रुग्णसंख्या

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या १९८२ कोरोना बाधित रुग्ण आहेत. यातील पुणे मनपा क्षेत्रात एकुण २५३ कोरोनाग्रस्त असून यातील सर्वाधिक ६९ रुग्ण एकट्या भवानीपेठेत आहेत. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भवानी पेठ वार्डमध्ये ६९, कसबा विश्रामबाग वार्डमध्ये ३३, ढोले पाटील ३१, हडपसर मुंढवा २१, धनकवडी सहकारनगर १९, … Read more

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार!

पुणे प्रतिनिधी | कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात सिम्बॉयोसिस पाठोपाठ आता भारती हॉस्पिटलही सहभागी झाले आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार केला जाणार आहे. कोरोनावरील उपचारांसाठी भारती हॉस्पिटलमध्ये १३५ विलगीकरण व १५ अतिदक्षता बेड्स उपलब्ध झाले आहेत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार! कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरोधात … Read more

पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या संख्यने स्थिती चिंताजनक

पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे … Read more

हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे … Read more

पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद!

पुणे । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अशा वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

देशातील अर्धे जिल्हे कोरोनाग्रस्त, ‘ही’ १० ठिकाणे बनलेत कोरोना हॉटस्पॉट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ६ एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पसरला आहे. बहुतेक प्रकरणे हि मुंबई आणि नवी दिल्लीसह देशातील सर्वाधिक प्रभावित १० जिल्ह्यांमधील आहेत.इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिट (डीआययू) ला आढळले की ६ एप्रिल पर्यंत देशातील एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी कोरोना विषाणू ३३० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. भारतात कोविड -१९च्या संसर्गाची पुष्टी झालेल्या … Read more