अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more

सेवानिवृत्त पोलिसाची पत्नी, मुलासह आत्महत्या प्रकरण : तपासात धक्कादायक माहिती उघड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील बेळंकी येथील सेवानिवृत्त पोलिस हवालदार अण्णासाहेब गुरूसिध्द गवाणे, मुलगा महेश अण्णासाहेब गव्हाणे व सौ. मालन अण्णासो गवाणे यांनी राहत्या घरी तिघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकारी अधिनियमानुसार चौदाजणाविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील बेळंकी येथे पोलिस … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सख्या भावानेच केला खून; तलवार हातात घेऊन पाठलाग करत डोक्यात घातला दगड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी उर्फ शुभम परसमल जैन याचा सख्या भावाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. या प्रकरणी संशयितास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन व त्याचा भाऊ शशांक यांच्यात घरगुती कारणातून वादावादी सुरू होती .सनीने चिडून घरातील तलवार … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे आज सकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. रुपाली खोत असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे … Read more

जत पोलीस ठाण्यातच साँनिटाझर पिऊन संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्‍न

subhash waghmode

सांगली। पवनचक्क्यांच्या भंगार चोरीच्या प्रकरणी चौकशीसाठी जत पोलीस ठाण्यात बोलवणात आलेल्या संशयित आरोपी सुभाष वाघमोडे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच साँनिटाझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जत शहरात खळबळ उडाली असून त्याना पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोळेकर वस्ती जवळ बंद पडलेल्या … Read more

धक्कादायक !! सांगली येथील कोवीड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन

prisoners

सांगली । सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील कैदेत असणारे आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून खिडक्यांचे गज वाकवून पलायन केले. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पळून गेलेले दोघेही आरोपी कोरोना बाधित आहेत. २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजू कोळी … Read more