महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

Mahableshwer Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या संदर्भात बांधकाम विभागात गेलेले मनसेचे युवानेते अभिषेक शिंदे यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दल अधिक माहिती अशी, महाबळेश्वर येथील देवसरे कदम वस्ती पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात मनसे नेते अभिषेक शिंदे यांना … Read more

नारायण राणेंच्या घरात घुसून हिशोब चुकता करु; शिवसेना आमदाराचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे. “भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बेताल वक्तव्ये केली जात … Read more

BREAKING NEWS : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

Sanjay Gaikwad

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. यानंतर आता आज पहाटे तीन वाजता त्यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या … Read more

मोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. गायकवाड यांच्या विधानानंतर वारकरी आक्रमक झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच … Read more

“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? ” संजय गायकवाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्हे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? अशा शब्दात गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका केली. संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल … Read more

शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त, आधी राऊत नंतर राठोड आणि आता…; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या नंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत आणि माजी वनमंत्री संजय राऊत याना देखील टोला लगावला आहे. संजय कुटे यांनी ट्विट करत म्हंटल की शिवसेनेचे … Read more

अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर..; संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून आता त्यांनी भाजप नेते संजय कुटे यांच्यावर तोफ डागली आहे. संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग … Read more

कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल; फडणवीसांचा शिवसेना आमदाराला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना गायकवाडांचा खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र … Read more

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर … Read more

मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.  फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार  उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी … Read more