आपल्या पत्नीचे ATM कार्ड वापरण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, ‘हे’ महत्वाचे नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । आपणही पैसे काढण्यासाठी आपले ATM कार्ड एखादा नातेवाईक किंवा मित्राला देता का ?… जर आपण हे करत असाल तर आता सावधगिरी बाळगा. कारण आता असे करणे आपल्याला खूप महागात पडू शकते. SBI, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, असे म्हणतात की डेबिट कार्ड नॉन ट्रांसफरेबल असतात, म्हणूनच आपल्या कुटूंबाच्या सदस्यालाही ते वापरता … Read more

उद्यापासून आपल्या जीवनाशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार

नवी दिल्ली । उद्यापासून देशभरात दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत. त्यात असे काही बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधिची माहिती देत ​​आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्याकडे लक्ष न दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर मग या नवीन नियमांबद्दल जाणून घेउयात … 1. LPG डिलिव्हरीचे … Read more

सणासुदीच्या हंगामात SBI कडून ग्राहकांना भेट, आता ‘या’ सुविधा होणार ‘फ्री’ मध्ये उपलब्ध

हॅलो महाराष्ट्र । देशभरात सुरू असलेल्या उत्सवाच्या हंगामात SBI ने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणलेल्या आहेत. या ऑफरमध्ये बँक स्वस्तात गोल्ड लोन, कार लोन आणि पर्सनल लोन ग्राहकांना देत आहे. याशिवाय या सर्व लोनवरील प्रोसेसिंग फीस बँकेने कमी केले आहे. SBI च्या YONO App द्वारे, ज्या ग्राहकांनी लोन घेतले आहे त्यांना प्रोसेसिंग फीस भरावे लागणार … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी: Loan Moratorium नंतर लोन रिस्ट्रक्चरिंग योजनेबाबत RBI ची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या काळात लोन रिस्ट्रक्चरिंग (Loan Restructuring) बाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 1 मार्च 2020 पर्यंत कोणतेही डिफॉल्ट राहिली नसलेली लोन ऑगस्टमध्ये जाहीर होणाऱ्या कोरोना साथीच्या संबंधित योजनेच्या चौकटीत रिस्ट्रक्चरिंग करण्यास पात्र ठरेल. यापूर्वी, देशातील सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने … Read more

SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा झाली ठप्प, मात्र ATM सुरु आहेत

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, एटीएम आणि पीओएस मशीनवर याचा काहीच परिणाम होत नाही. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबर रहाण्याची विनंती करतो आहे. लवकरच सामान्य सेवा पुन्हा … Read more

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना यादिवशी YONO App वापता येणार नाही, बँकेने दिली माहिती

नवी दिल्ली । आपण जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि आपण YONO SBI हे अॅप किंवा वेब पोर्टल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर, 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी, YONO SBI देखभाल संबंधित कामामुळे रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत बंद असेल. म्हणजेच या काळात, या अॅपद्वारे किंवा बँकेच्या … Read more

आता KYC न करताही SBI मध्ये उघडता येणार खाते, तसेच फ्रीमध्ये उपलब्ध होतील ‘या’ सुविधा

हॅलो महाराष्ट्र । जर आपल्याकडे कोणतेही KYC डाक्युमेंट्स नसतील ज्यामुळे आपण बँक खाते उघडू शकणार नाही तर आता चिंता करू नका. (SBI – State Bank of India) 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बेसिक सेविंग्ज डिपॉझिट स्मॉल अकाउंट (SBI Basic savings Deposit Small Account) ची सुविधा ऑफर करत आहे. ज्यामध्ये KYC डाक्युमेंट्स देण्याची चिंता राहणार नाही. … Read more

गुंतवा १ हजार रुपये आणि मिळावा दिड लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही बँकेने एक उत्तम योजना आणली आहे. आता एसबीआयातील बचत खात्यासह इतर अनेक नवीन योजनांचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत. दरम्यान ग्राहक एसबीआयच्या आरडीच्या योजनेचाही लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेअंतर्गत कमी गुंतवणूक करून अधिक पैसे जोडता येणार आहेत. एसबीआयच्या … Read more

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी घोषणा, आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर उपलब्ध होणार Loan

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान … Read more

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – यामुळे आज तुमचा UPI ट्रान्सझॅक्शन अडकला आहे

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्ही एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 20 सप्टेंबर रोजी तुम्हाला बँकेच्या काही सुविधांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बँक त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी बँक आपल्या UPI platform मध्ये काही बदल करीत असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे, बँकेच्या UPI ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस प्रभावित होऊ शकते. … Read more