शिवसेनेत बंडाळी!! ‘पवार कार्ड’ महाविकास आघाडीला तारणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या एकूण सर्व … Read more

शरद पवार हे आमचं दैवत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आसाम व गुवाहाटी येथील स्थितीबाबत काळ काही विधाने केली. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले. “शरद पवार हे आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची … Read more

हम हार मानने वाले नही, सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करणारच; संजय राऊतांचा बंडखोरांना थेट इशारा

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची स्थिती निर्माण झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले आहे. त्यांनी नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राऊत यांनीही मोठे विधान केले आहे. … Read more

सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात; शिवसेनेचं बंड हाताळणार

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंच्या बंडा मुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकार वाचवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवार मैदानात उतरणार असून शिवसेनेतील बंड हाताळणार असल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईतील वाय बी … Read more

शरद पवारांना धमकी देण्याइतपत काही जणांना माज आलाय

raut pawar rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना थेट धमकीच दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका करत हीच का भाजपची संस्कृती असा थेट सवाल केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही जणांना माज आलाय. … Read more

..तर घर गाठणे कठिण होईल; राणेंची शरद पवारांना धमकी

sharad pawar narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांना धमकी दिली आहे. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत … Read more

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे भाजपचाच हात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे एका व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत की आपल्यामागे … Read more

पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवा; पवारांचे राष्ट्रवादी आमदारांना निर्देश

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी ४० समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले असून राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवा असे स्पष्ट आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव … Read more

शिवसेनेतील बंडाळीवरुन राणेंचा पवारांवर निशाणा; म्हणाले की, 50 वर्षात त्यांनी….

rane pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड पुकारले. यामुळे शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर आपण नाराज असून भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नकोच अशी ठाम भूमिका … Read more

शरद पवारांशी चर्चेनंतर उद्धव ठाकरे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर सरकार बरखास्तीबाबतचे संकट कोसळलेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदाराची बैठक घेतली जात आहे. दरम्यान आज पवार यांच्याशी बैठकीत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात … Read more