भाजपचा ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

BJP NCP Logo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र भाजपला उतरती कळा लागल्याचे दिसते. कारण भाजपमधील अनेक मोठे नेते, मंत्री हे भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करू लागले आहेत. गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि त्यांच्याकडून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून 5 पैकी 3 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढणार असल्याची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. उत्तरप्रदेश येथे समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत राष्ट्रवादी युती करेल. मणिपूर येथे राष्ट्रवादी … Read more

शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही … Read more

यंदाची आयपीएल महाराष्ट्रात?? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी महाराष्ट्रात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएल मधील सर्व सामने महाराष्ट्रात होऊ शकतात. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आयपीएलच्या आयोजनाचा विषय अवघड बनला आहे. त्यानुसार बीसीसीआयचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे … Read more

सरकारवर विश्वास ठेवा अन् कामावर या; शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर शरद पवार यांनी “कर्मचाऱ्यांनी संप न करता एसटी पूर्वपदावर आणावी तुमच्या सर्व मागण्या … Read more

पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे की ते…; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. “शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे … Read more

“संपूर्ण राज्य सरकारलाच लकवा भरलाय “, चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका

सांगली । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणा पर्यंत आणि … Read more

तेव्हा पवारच म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे;’ चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत पवारांनी सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी … Read more

पुण्यात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू; माजी खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे असे आढळराव … Read more

सात वर्षात मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

Modi Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना विरोधकांवर निशाणा साधला होता. माझा इतिहास बघा, गेल्या 7 वर्षात जुन्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असून त्यातच माझा सगळा वेळ जात आहे असे म्हंटल होत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून मोदींवर निशाणा साधला. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा … Read more