शरद पवार हे आमचं दैवत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आसाम व गुवाहाटी येथील स्थितीबाबत काळ काही विधाने केली. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले. “शरद पवार हे आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची … Read more

शिवसेनेत बंड हे होणारच होते; उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

Udayan Raje Bhosale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. या दरम्यान भाजप नेत्यांकडून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “वेळीच जर आमदारांना विश्वासात घेतले असते त्याच्याशी संवाद साधला असता तर आज … Read more

ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता जगून दाखवा ; मुख्यमंत्र्यांचा बंडखोर आमदारांना इशारा

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन बंडखोरी केली. यानंतर आता मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज जिल्हाप्रमुखांची बैठक घेत आमदारांना थेट इशाराच दिला आहे. “बंडखोर आमदारांनी ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता जगून दाखवावे. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचे पाप करण्यात आले आहेझाडाची … Read more

… तर मीही आज गुवाहाटीत दाखल झालो असतो; उदय सामंत यांचे मोठे विधान

Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदेच्या गटात दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान त्यांच्या गटात येण्याच्या ऑफर अनेक आमदारांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र मागील तीन दिवस रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. काल सामंत हे मुंबईतून बाहेर … Read more

स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागले आहे. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. “स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, … Read more

साताऱ्यात शिवसैनिकांच्यात शिंदे- ठाकरे दोन गट समोरासमोर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड पुकारले, याला साताऱ्यातील शिंदे समर्थकांनी बॅंनर लावून पाठिंबा दिला आहे. तर शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मात्र आपण शिवसेनेसोबत असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सातारा शिवसेनेत शिंदे- ठाकरे असे दोन गट समोरासमोर आले आहेत. मंत्री … Read more

…अशा गद्दारांना पाकिस्तानात पाठवा; यापूर्वीच संतांनी केली होती भविष्यवाणी

Viral Video Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडाळीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ज्या संतांची शिंदे यांच्यासोबत भेट घेतली होती. त्या संतांनीच हिंदुंमध्ये आपलेच काही गद्दार आहेत. त्या गद्दारांना आपण पाकिस्तानात पाठवले पाहिजे, अशी भविष्यवाणी केली … Read more

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्येच

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून आणखी एक मोठा ठाकरे सरकारला देण्यात आला असल्याचे बोलले जात होते. आमदार भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. कालपासून भास्कर … Read more

शिवसेना आमदारांनो परत चला : साताऱ्यातील शिवसैनिक पोहचला गुवाहटीला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिवसैनिक गुवाहटी येथे विमानाने पोहचला असून त्याने आमदारांना परत फिरा अशी साद घातली आहे. सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे आज शुक्रवारी सकाळी आसामला पोहचले आहेत. शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उध्दवजी- आदित्यला साथ द्या असा फलक घेवून शिवसैनिक पोहचला आहे. … Read more

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. “चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी … Read more