खुशखबर! लसीकरणाला मिळणार गती, रशियाची Sputnik V लस भारतात दाखल

sputnik -v

नवी दिल्ली वृत्तसंस्था: वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एक मेपासून म्हणजेच आज पासून 18 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच चांगली बाब म्हणजे रशियन लस Sputnik V आज दुपारी भारतात दाखल झाली आहे. लसींचे डोस घेऊन आलेलं विमान हैदराबाद मध्ये आज दाखल झाले त्यामुळे … Read more

1 मेपासून रशियाची Sputnik V लस भारताच्या लसीकरणात असणार सहभागी

sputnik -v

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील वाढती लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात तयार होणाऱ्या कॅव्हॅक्सिन आणि कोविडशिल्ड या दोन्ही लसींबरोबरच भारतात 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणा मध्ये आता Sputnik V या रशियन लसीचा सुद्धा समावेश असणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाने जगातील पहिली लस तयार केली. रशियाने लसीचे नामकरण Sputnik V त्यांच्या पहिल्या उपग्रहावरून … Read more

COVID-19: मेच्या अखेरीस भारतात रशियन लस Sputnik-V उपलब्ध होणार, 5 कोटींहून अधिक डोस तयार केले जाणार

Sputnik Vaccine

नवी दिल्ली । डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr Reddys) ने मंगळवारी सांगितले की,” रशियाची कोविड -19 ची लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ची पहिली खेप मे महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे. कंपनीला भारतीय औषध नियामकांकडून स्पुतनिक व्हीच्या मर्यादित आणीबाणीच्या वापराला परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, डॉ रेड्डी आणि रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (RDIF) ने स्पुतनिक व्हीच्या … Read more

लॉकडाऊनमुळे कमी होऊ शकेल अर्थव्यवस्थेची गती, सरकार जाहीर करेल का नवीन मदत पॅकेज; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील कोरोना (Covid-19) च्या वाढत्या घटनांनी पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे बहुतेक राज्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लादत आहेत आणि याचा अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, देशातील महत्त्वाच्या केंद्रांमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला सरासरी 1.25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. … Read more

भारतात दिली जाणार Sputnik V रशियन लस

नवी दिल्ली | वृत्तसंस्था भारतात रशियन कोरोना लस स्फुटनिक व्हीला परवानगी मिळाली आहे. या लसीच्या आपात्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. भारतात हैदराबाद मधील फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सोबत भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. या लसीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. 1 एप्रिल रोजी … Read more

2021 च्या अर्थसंकल्पात सरकार करणार वाढीची घोषणा ! देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यावर केंद्राचा भर

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक क्रियाक्रम (Economic Activities) बऱ्याच काळापासून रखडले होते. आता, लॉकडाऊनमध्ये विश्रांती दिल्यानंतर, व्यवसायिक क्रिया हळूहळू सुधारत आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) विक्रमी घट नोंदली गेली. आताही देश … Read more

Covid-19 Vaccine च्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे, अंदाजपत्रकात जाहीर केला जाऊ शकतो रोडमॅप

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी केंद्राने लसीकरणासाठी रोडमॅप बनविला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीकरणाची संपूर्ण खर्च सरकार (Covid-19 Vaccine plan) उचलणार आहे. तसेच त्याचा रोडमॅप आगामी बजेट 2021 मध्ये जाहीर केला जाऊ शकतो. एजन्सीचा असा विश्वास आहे की, सरकारने यासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार केला आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की, … Read more