महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही; राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शेट्टी यांनी आज पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनत होते. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो. मात्र, आता स्वाभिमानी ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे … Read more

राणेंनी प्रहारची भाषा करू नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करत आलोय; उदय सामंतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद, असे राणेंनी म्हंटले होते. त्यांना शिवसेना नेते तथा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय … Read more

मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या मेळाव्यांना नंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे … Read more

महाविकास आघाडी सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार मदतही दिली. या मदतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा … Read more

दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबद्दल बोलला असता तर बर वाटलं असत; शिवसेना नेत्याचा मुख्यमंत्र्याना घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. त्याबाबत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंना घरचा आहेरही दिला आहे. “मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे उर्जा जागवली. मात्र या भाषणात शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले नाहीत, … Read more

ईद-ए-मिलादसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सण, उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच दसरा सण उत्साहात पार पडल्यानंतर आता ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात … Read more

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी चांगलाच राडा घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी कुजलेल्या सोयाबीनची होळी केली. तसेच कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून केला सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. शासनाकडून व सरकारकडून नुकसानग्रस्त … Read more

बाळासाहेब हिंदूंसाठी वाघासारखी डरकाळी फोडायचे आणि आता उद्धव ठाकरे मात्र …; साध्वी कांचन गिरींची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु असताना गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. यावेळी गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. … Read more

योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने आता चित्रपट गृह सुरु करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक चरचा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध मंत्र्यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील चित्रपटगृहांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत, अशा … Read more

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा; अतुल भातखळकरांची आरोग्यमंत्री टोपेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा व त्यासाठी दोन दोन जिल्ह्यात केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता भाजपमधील नेत्यांकडून आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर टीका केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री टोपेंवर निशाणा साधला आहे. एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. … Read more