पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल आणि विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत डिझेलच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोलची किंमत मात्र स्थिर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत ही 81.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे, तर पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 80.43 … Read more

दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

राज्यात पेट्रोल-डिझेल महागले; इतकी झाली इंधन दर वाढ

मुंबई । राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढ केली आहे. त्यामुळं सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर २ रुपये महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७८.३२ रुपये झाला असून डिझेल दर ६८.२१ रुपये आहे. याआधी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर १ रुपया अतिरिक्त … Read more

अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात जाते आहे. हे पाहता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सौदी अरेबियाने आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी व्हॅल्यू एडेड टॅक्स तीनपट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार कॉस्ट ऑफ लिविंग अलाउंस देखील थांबविला आहे जेणेकरून आर्थिक तूट कमी होऊ शकेल.सौदी अरेबियाने … Read more