विधानसभा निवडणूक २०१९ : सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा वाढणार

पुणे प्रतिनिधी | सेना भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या अधिच ठरला आहे. या फॉर्म्युल्यावर आता वाटाघाटीच्या वेळी बदल होऊ शकतो असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. याआधी चंद्रकांत पाटील यांनीच भाजपने सेनेला दिलेला शब्द पाळला जाईल असे भाष्य केले होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांची भाषा बदललेली दिसते आहे. आमच्या वाट्याला … Read more

राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिन आहे. त्यानानिमित मुंबई येथे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडत आहे. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी … Read more

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

नवी दिल्ली | सावत्र आई सवतीचे लेकरू म्हणून ज्या प्रमाणे मुलाला वागणूक देत असते त्याच प्रकारची वागणूक देण्याचा भाजपचा पुन्हा एकदा इरादा असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक घेऊन भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी भाजप पुन्हा … Read more

उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार ; निवडली जून महिन्यातील ‘हि’ तारीख

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे. मागील काही दिवसापासून उद्धव ठाकरे आयोध्येला जाणार असल्याच्या चर्चाना वेग आला होता. त्यावर आज संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख्य उद्धव ठाकरे … Read more

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

Untitled design

बार्शी प्रतिनिधी |राष्ट्रवादीच्या काळात राज्याचे पाणी पुरवठा आणि मल्य निस्सारण मंत्री राहिलेले आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियात उत आला आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरु केल्याने राजेद्र राऊत यांच्या चिंतेत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. सेना भाजप युती झाली तर बर्शीची जागा शिवसेनेला सुटणार … Read more

शरद पवारांनी लोकसभा निकालाआधीच सुरु केली विधानसभा निवडणुकीची तयारी

Untitled design

  मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला सहा महिन्याचा अवकाश असताना दिखील शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत आमदारांची विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाना देखील पाचारण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देखील हि बैठक आयोजित करण्यात … Read more

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात … Read more

शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्यास या गोष्टी करा, प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | २०१४ साली भाजपची रणनीती आखून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यास किंगमेकरची भूमिका निभावणारे भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘माताेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करून दाेन्ही पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा व युतीची ताकद वाढवा’ असा … Read more

माढा उमेदवारीसाठी रोहित आणि पार्थ पवारांच्या नावांमुळे मोहिते-पाटील गट अस्वस्थ

Rohit Pawar

करमाळा | राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली. तर दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यावरून या मतदारसंघातून त्यांना … Read more