पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत लोकेश राहुलने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

Lokesh Rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सध्या पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा सामना सनरायझर्स हैदराबाद खूप महत्वाचा आहे. यासामन्यामध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखत पंजाबच्या ४ फलंदाजाना अवघ्या ४७ धावांत माघारी पाठवले आहे. पण या सामन्यात पंजाब किंग्जचा … Read more

विराट कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेट शिकावं ; पाकिस्तानी खेळाडूने उधळली मुक्ताफळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. दरम्यान पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आणि विराट कोहलीची तुलना नेहमीच दिग्गजांकडून सुरू असते. याच दरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू अकीब जावेद यानं विराट कोहली बद्दल अजब वक्तव्य केले आहे. कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेट शिकावं असं अकिब जावेदने म्हंटल. तो पुढे … Read more

राहुल द्रविडने फोडली गाडीची काच, विराट कोहलीने ट्विटरवर केली मजा; द्रविड का चिडला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । मिस्टर कूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल कारला ओव्हर टेक केल्याने खूप रागावला आहे आणि क्रिकेटच्या बॅटने गाडीची काच तोडत आहे. त्याचवेळी विराट कोहलीनेही आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि मजा घेताना म्हंटलेकि “राहुल … Read more

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; पहिल्याच सामन्यात भिडणार रोहित – विराट

mi vs rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची रणधुमाळी आजपासून सुरू असून होणार असून पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे. भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. रोहित शर्माची मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात बलाढय टीम असून आत्तापर्यंत … Read more

आरसीबीला मोठा धक्का!! ‘या’ आक्रमक खेळाडूला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल ला काही दिवसच शिल्लक राहिले असताना आता खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिल्लीच्या अक्षर पटेल नंतर आता विराट कोहली च्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलला कोरोनाची लागण झाली आहे. आरसीबीच्या संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज देवदत्त … Read more

महामानव चेन्नईत पोहोचला; हटके ट्विट करत आरसीबीने केलं डीविलीर्सचं स्वागत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ला काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्व संघांनी तयार सुरू केली आहे. आयपीएलचा पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. दरम्यान आरसीबीचा धडाकेबाज खेळाडू एबी डीविलीर्स संघात दाखल झाला असून आरसीबीने खास ट्विट करत त्याच स्वागत केले आहे. महामानव चेन्नईत पोहोचला, असं ट्विट … Read more

हार्दिकला ओव्हर न देण्याचा कारणावरून सेहवाग भडकला ; म्हणाला की…

Sehwag And Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आणि 337 धावांचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विराटने हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही यावरुन क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता विरेंद्र सेहवागनेही यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक … Read more

रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ; विराटच्या निर्णयावरून सेहवागने व्यक्त केली नाराजी

sehwag rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला अंतिम संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकबझशी बोलताना सहवाग म्हणाला, “विराट म्हणाला की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, पण जर … Read more

ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या ताफ्यात ; कोहली-एबी सोबत जमणार जोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या आयपीएल मध्ये चांगलाच मालामाल झाला आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मॅक्सवेलला तब्बल 14 कोटी 25 लाख रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले आहे.ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेत मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे यावेळी मॅक्सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर … Read more

Ind vs Eng | विराट कोहलीचा खराब फॉर्म ठरतोय चिंतेचा विषय ; कसोटीमध्ये शून्यावर बाद होण्याची तब्बल 11 वी वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सुस्थितीत आणलं. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला खंबीर साथ दिली. परंतु कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराट कोहली आज शून्यावर बाद झाला. इंग्लंडच्या मोईन अलीने जबरदस्त चेंडू टाकून भारताच्या … Read more