आता मेसेज आपोआप डिलीट होणार; WhatsAppने आणलं नवीन फिचर

नवी दिल्ली । लोकप्रिय इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस अॅप, Whatsapp लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे. (WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works) WhatsApp … Read more

जर एखाद्याने आपल्याला केले असेल WhatsApp वर ब्लॉक तर ‘या’ मार्गाने आपण ते जाणून घेऊ शकता

हॅलो महाराष्ट्र । WhatsApp हा आजच्या युगात संवाद साधण्याचा सोपा मार्ग झाला आहे. परंतु बर्‍याच वेळा लोक थोड्याशा फरकाने देखील लोकं एकमेकांना ब्लॉक करतात. ज्याचे नोटिफिकेशन देखील येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना बर्‍याचदा माहित नसते की त्यांनी एखाद्याने त्यांना ब्लॉक केले आहे आणि ते त्यांच्या मेसेजच्या उत्तराची वाट पहात राहतात. आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार … Read more

ICICI ग्राहक आता घरबसल्या करून शकणार FD आणि बिल पेमेंट, WhatsApp वर सुरू केली नवीन सेवा

हॅलो महाराष्ट्र । प्रायव्हेट सेक्टरची बँक असलेल्या ICICI Bank ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे. या सुविधेद्वारे ग्राहक आता WhatsApp वर फिक्स्ड डिपॉझिट, युटिलिटी बिले पेमेंट आणि ट्रेड फायनान्सशी संबंधित कामे करू शकतील. या सर्व कामांसाठी आपल्याला आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. आपण या सर्व सुविधांचा फायदा आपल्याला व्हॉट्सअॅपवर थेट घरूनच … Read more

लोकं दरमहा मोबाईल अॅप्सवर करतात 180 अब्ज तास खर्च, भारतीयांचा घालवतात 30 टक्के जास्त वेळ

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केरण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर हळूहळू अनलॉक केल्यामुळे बहुतेक लोकं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडत आहेत. अजूनही मोठ्या संख्येने लोकं वर्क फ्रॉम होम (WHF) सुविधेचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर, कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल अॅप्स (Mobile Apps) चा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत अँड्रॉइड फोन आणि … Read more

ग्रुप च्या नोटिफिकेशन ला कंटाळलात तर कायमस्वरूपी ‘असे’ करून टाका म्यूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून लोक घरातच आहे . कोरोनाच्या संकटाच्या काळात घरातून काम करत असल्याने अनेक जणांनी आपले छंद जोपासले, अनेक जुनी पुस्तके वाचलीत, महिलांनी नवीन नवीन रेसिपी शिकल्या आणि घरच्यांना खाऊ पण घातल्या . अनेकांनी आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी गप्पा मारल्या जुन्या आठवणी मध्ये रमून गेले. एकमेकांच्या संपर्कात बऱ्याच वर्षांनी आले … Read more

काय WhatsApp वर डिलीट केलेला मेसेज वाचता येतो! वापरा ही ट्रिक

मुंबई । WhatsApp युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. जगभरात २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अप आहे. त्याच कारण म्हणजे WhatsAppचे सहज वापरता येणारे फीचर्स. असंच एक फिचर म्हणजे चॅटिंग करतांना युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करता येणे. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल … Read more