कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.

जनता कर्फ्यू: योगी आदित्यनाथ सरकार कामगारांना देणार १ हजार भत्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसची धास्ती आता सर्वांनीच घेतली आहे. शासन पातळीवर प्रत्येक राज्य वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या अंमलबजावणीचा विचारही शासन काटेकोरपणे करत आहे. श्रमजीवी, कष्टकरी लोकांचं या काळात होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने विशेष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २० लाखहून अधिक श्रमिकांच्या खात्यावर … Read more

ट्रम्प दाम्पत्य पडले ताजमहालच्या सौंदर्याच्या प्रेमात म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रम आटोपून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहाला भेट देण्यासाठी पोहचले होते. यावेळी आग्रा विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. राजशिष्टचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल सुद्धा यावेळी विमातळावर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी हजर होत्या. Uttar Pradesh: US President Donald Trump and First … Read more

ताजमहाल भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांना योगी आदित्यनाथ देतील कंपनी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प दाम्पत्य भेट … Read more

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; अजय देवगणने मानले योगी सरकारचे आभार

तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानून त्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केला आहे.

उन्नाव मध्येहैदराबादची पुनरावृत्ती; बलात्कार पीडितेला पेटून देण्याचा प्रयत्न

यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं.

देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

शिवसेनेच्या प्रचाराकडे योगी आदित्यनाथ यांनी फिरवली पाठ

Untitled design

पालघर प्रतिनिधी | उत्तर प्रदेशाचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची पालघरच्या उमेदवाराच्या  प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगी आदित्यनाथ यांनी काही तरी कारण देत शिवसेनेच्या प्रचारातून अंग काढून घेतल्याची चर्चा जोरात रंगत आहे. मागील वर्षी पालघर मतदारसंघात पोट निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पायातील चप्पल … Read more

योगी आणि मायावतींच्या प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने घातली बंदी

Untitled design

नवी दिल्ली | आपल्या वादांकित भाषणाने नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या मायावती आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. भडकावू भाषण करण्याचा निकष पुढे करत निवडणूक आयोगाने हि कार्यवाही केली आहे. मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांच्या भाषण आणि प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने ७२ तास बंदी घातली आहे. तर मायावतींच्या भाषण आणि  … Read more