भाडेकरूंसाठी मोठी बातमी! केंद्राच्या नव्या कायद्याने सुटणार जागेचा प्रश्न

नवी दिल्ली वृत्तसंस्था: केंद्रातील मोदी सरकारने भाडेकरूंसाठी दिलासादायक असा एक निर्णय बुधवारी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मॉडेल टेनन्सी कायद्याला म्हणजेच ‘आदर्श भाडे कायद्याला’ मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा कायदा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यासाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे देशातील रेंटल हाऊसिंग सेक्टरला मोठी … Read more

भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडीत आढळले चक्क 2,60,000 रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कधी कधी आपल्या आसपास खूप अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नौशेरा भागात घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भिख मागून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडी मध्ये चक्क जवळपास 2,60,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. याबाबतचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. जम्मू-कश्मीर: राजौरी के नौशेरा … Read more

राज्यात ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा, जिंकणाऱ्यांना लाखोंचे बक्षीसही ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात जास्त करोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील वाढला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जनतेशी लाईव संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला गाव कोरोनमुक्त करायचा आहे असं म्हटलं होतं. त्याच धर्तीवर … Read more

रामदेव बाबांचा नवा दावा, आता ब्लॅक फंगसवरील आयुर्वेदिक औषध बाजारात येत असल्याची दिली माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था: योग गुरु रामदेव बाबा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या वादग्रस्त वक्ताव्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता रामदेव बाबा एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. देशात कोरोनाच्या लाटेबरोबर पसरणाऱ्या ब्लॅक फंगसवर आयुर्वेदिक औषध एका आठवड्याच्या आत लॉन्च करणार असल्याचा दावा रामदेव बाबांचे निकटवर्ती आचार्य बाळकृष्ण यांनी केला … Read more

आरोग्य सेवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनाने मृत्यू झाल्यास 48 तासात मिळणार 50 लाख

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशा वेळेस आरोग्य सेवा देणारे आरोग्य कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य सेवा बजावत असताना अनेकदा कर्मचारी कोरोनामुळे दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे आपण पाहिले आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आता कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या आरोग्य सेवकाचा … Read more

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

shard pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे केवळ राज्यातील महत्वाचे नेते नसून संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रात त्यांचे वजन आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

आदित्य ठाकरेंबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा राऊतांकडून समाचार म्हणाले…

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे नागरिक कोरोनाशी सामना करीत असताना. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरुन टीका करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांचा चंगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची … Read more

राज्यात हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (HBPCL) करणार कोवॅक्सिन लसींचे उत्पादन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : राज्यात कोरोना साथ पसरली आहे. या साथीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. मात्र रुग्ण संख्या असली तरी नागरिकांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. राज्यात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच राज्य सरकार जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. लसीकरणाच्या बाबतीत आणखी … Read more

प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

icc

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या साथीमुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द तात्पुरती करण्यात आली आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२७ सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा ही 14 संघासह खेळवण्याचा विचार आयसीसी … Read more

करोनाशी लढण्यासाठी अमेरिकन कंपनीच्या लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता

lilly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशातच लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. पण सध्या लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता … Read more