अजित पवार Action Mode मध्ये ! पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन, तिसऱ्या लाटेचीही तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यात तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे शहरातही लसीकरण मोहीम प्रभावीपणे हाताळली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील हडपसर येथील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन केले. यावेळी पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर … Read more

जय जवान ! दहशतवादी हल्ला रोखण्यात भारतीय सैन्याला यश,पहा व्हिडीओ

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देश एका बाजूला कोरोनाशी लढत आहे तर दुसरीकडे भारतीय जवान दहशतवादाशी दोन हात करीत आहेत. काश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला रोखण्याला भारतीय सैन्याला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटके आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला आहे. #WATCH | Jammu & Kashmir: Security forces recovered … Read more

… म्हणून केंद्र सरकारने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे : सचिन पायलट यांचा सरकारवर निशाणा

sachin pilot

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप पक्षाला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला अपयशी सरकार म्हंटले आहे. देशात महागाई ,बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे. काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी देखील ७ वर्षे पूर्ण केलेल्या भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने देशातील जनतेची … Read more

नवी मुंबईत भाजपाला धक्का ‘या’ बड्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश

mns

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन : नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबई भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची भन्नाट डोक्यालिटी ! लसीकरण नाही तर दारू नाही,नियमाची सर्वत्र चर्चा

no vaccine no liquer

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अशात लसीकरण हे महत्वाचे ठरत आहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अनेक राज्यांमध्ये अवलंबला जात आहे. त्यामुळे मात्र तळीरामांची चांगलीच पंचाईत झाल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. काही … Read more

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती..! : अशोक चव्हाण

ashok chavhan & nitin gadakri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने केंद्रात सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्णझाली आहेत. मात्र विरोधाची पक्षातील नेत्यांनी भाजपने या सत्तास्थापनेनंतर आतापर्यंत काय केले आणि काय नाही याबाबत पंचनामा केला. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना अशोक चव्हाण यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते आणि … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. असं असताना आता ओबीसी समाजाला मोठा धक्का सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अखेर रद्द केले आहे. ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य … Read more

उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ८ लाख रूपये

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोठी माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक विद्यार्थी शासकीय तसेच निमशासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत असतात. आता या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लेखांवरून ८ लाखांवर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली … Read more

देशमुख, परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्या म्हणाले:’आगे आगे देखो होता है क्या’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधात आरोप करत महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि आता यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आता नंबर लागला असल्याचे किरीट सोमय्या यांनी … Read more

काळजी घ्या ! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ,पहा नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन … Read more