दिलासादायक ! 7000 नाही 1200 रुपयात मिळणार ब्लॅक फंगसचं इंजेक्शन

nitin gadakari

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी या आजारानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ब्लॅक फंगस वरील उपचाराबाबत आता एक चांगली बातमी दिली आहे. ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची किंमत 7000 रुपयांवरून अवघ्या बाराशे रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. नितीन गडकरी यांनी एम्फोटेरिसिन … Read more

टोल नाक्यांवरील प्रवास होणार सुखकर ! फक्त 10 सेकंदात काम होणार, पहा NHAIची नवी नियमावली

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये टोल नाक्यावरून प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यामध्ये मग लॉंग टाइम वेटिंग असू दे किंवा टोल घेताना लागणारा वेळ असू दे. इथून पुढे मात्र राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरचा प्रवास सुखकर होणार आहे. टोल नाक्यांवर चालकांना दहा सेकंद त्यापेक्षा वेळ जास्त वेळ वाट पहावे लागणार नाही असा … Read more

महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतलं नाही असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकी आधीच महाविकास आघाडी मध्ये वाद … Read more

लॉकडाऊन एका आठवड्याने वाढणार ? आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक

Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकार ने १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्या अंतर्गत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र यापुढे हे लॉकडाऊन वाढणार का? याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन बाबत आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार … Read more

वचपा काढला ! शिवबंधन तोडून १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे कोरोना परिस्थितीशी जनता लढा देत असताना दुसरीकडे राजकीय उलथापालथी देखील मोठ्या प्रमाणात राज्यात घडताना दिसत आहेत. भाजपच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले या राजकीय घडामोडीला 24 तास देखील उलटले नाहीत तोपर्यंत भाजपने देखील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. माथेरानमध्ये शिवसेनेच्या 14 … Read more

हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अखेर अटक

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाचा मुख्य सूत्रधार असलेला फरार उद्योजक मेहुल चौकशीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रविवारी चोक्सीने अँटिग्वा मधून पळ काढला होता. मात्र तीन दिवसांनंतर त्याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त व तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. डोमिनिका या देशाच्या स्थानिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही अटक … Read more

परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर … Read more

CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शंभर कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आता 8 जून पासून होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल … Read more

उजनी पाणी संघर्ष शिगेला, धग मात्र शरद पवार यांच्या गोविंदबाग पर्यंत, वाढवली सुरक्षा

govindbag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी वळवण्याच्या निर्णयावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले असले तरी देखील सोलापूर मध्ये या आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाची धग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापर्यंत … Read more

जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन , रंगभूमीवर साकारल्या होत्या थोर पुरुषांच्या भूमिका

kantabai satarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेर इथे निधन झाले आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते त्यातील काही जणांना काल घरी सोडण्या, आले आहे. सातारकर यांची मुले, मुली, जावई आणि नातवंडे देखील तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या … Read more