हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबईपाठोपाठ रुग्णसंख्या जास्त असणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा होय. जिल्ह्यातील प्रभागवर रुग्णसंख्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सिंहगड रोड परिसरात जनता वसाहत – दत्तवाडी: ३८६ तर कसबा विश्रामबागवाडा परिसरातील नवी पेठ-पर्वती:३६५, येथे आहेत.
कोंढवा येवलेवाडी परिसरात नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये:० अर्थात एकही ऍक्टिव्ह रुग्ण नाही आहे. तर वारजे कर्वेनगर परिसरात नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये:४ असे सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
तर खालीलप्रमाणे प्रभागवर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. ढोले पाटील रोड परिसरातील ताडीवाला रोड: १५१, कोरेगाव पार्क:१७५, भवानी पेठ परिसरातील रास्ता पेठ- रविवार पेठ: ७७,खडकमाल अली- महात्मा फुले पेठ: १००, लोहिया नगर-कासेवाडी: ६६, येरवडा कळस -धानोरी परिसरातील कळस -धानोरी:३९, फुले नगर -नागपूर चाळ:८६, येरवडा:१७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.कसबा विश्रामबागवाडा परिसरातील शनिवार पेठ- सदाशिव पेठ:७३, कसबा पेठ-सोमवार पेठ:१०३, नवी पेठ-पर्वती:३६५, शिवाजीनगर घोले रोड परिसरात डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी:२२५, पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी:२१९, बिबेवाडी परिसरात सालीसबुरी पार्क- महर्षी नगर:७२, मार्केट यार्ड-लोवर इंदिरा नगर:१३०, अप्पर सुपर इंदिरा नगर:४५, वनवाडी-रामटेकडी परिसरात रामटेकडी- सय्यद नगर:२०२, वनवाडी:११९, कोंढवा खुर्द-मीठा नगर:१२३, धनकवडी-सहकारनगर परिसरात सहकार नगर-पद्मावती:१२९, धनकवडी-आंबेगाव पठार:४१, आंबेगाव दत्त मंदिर-कात्रज गावठाण:५६,
नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये १४, हडपसर मुंढवा परिसरात मुंढवा मगरपट्टा सिटी:१३१, हडपसर गावठाण सत्ववाडी:७५, महम्मदवाडी – कसूर बाग: ६२, नगर रोड वडगाव शेरी परिसरात विमान नगर- सोमनाथ नगर:७०, खराडी- चंदन नगर:४६, नव्याने वाढविलेल्या ११ खेड्यांमध्ये: १६, वडगाव शेरी-कल्याणी नगर:४२, सिंहगड रोड परिसरात जनता वसाहत – दत्तवाडी: ३८६, वडगाव धायरी- वडगाव बुद्रुक:२९, सनसिटी- हिंगणे खुर्द:४१, नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये १६, कोंढवा येवलेवाडी परिसरात बालाजी नगर- राजीव गांधी नगर: ३८, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी:११४, नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये:०, – वारजे कर्वेनगर परिसरात एरंडवाना -हॅप्पी कॉलनी:३४, कर्वे नगर:१७, वारजे- माळवाडी:३५, नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ खेड्यांमध्ये:४, कोथरूड-बावधन परिसरात बावधन-कोथरूड डेपो:२६, रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर:१५०, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी:५५, औंध-बाणे परिसरात औंध-बोपडी:१६१, बाणेर-बालेवाडी-पाषाण:२६
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.