पवारांना आधीच माहित होतं ‘हा’ खासदार फुटणार; आव्हाडांचा नवा गौप्यस्फोट

sharad pawar jitendra avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. “परंतु अजित पवारऐवजी राष्ट्रवादीतील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असे शरद पवारांना वाटत होते. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) … Read more

काँग्रेसचा मोठा प्लॅन!! लोकसभेला 290 जागा लढवणार? महाराष्ट्रात ‘इतके’ उमेदवार उभे करणार?

Congress Plan For 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या … Read more

मनोज जरांगे पाटील आरक्षणापासून राहणार वंचित? कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांनी उठवलेल्या एका आवाजामुळे सरकारने ठोस पाऊल उचलत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले. मात्र अशातच जरांगे पाटील यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात उभे राहिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्याच कुटुंबात … Read more

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जल्लत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. “22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासाठी … Read more

सुप्रिया सुळेंना अजितदादांनीच निवडून आणलं; रूपाली चाकणकरांची जोरदार टीका

chakankar and sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत सुप्रिया सुळे खासदार असताना त्यांच्या विरोधात निवडणूक अजित पवार गट कोणाला उभे करेल याबाबत चर्चा रंगली आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व चर्चा सुरू असताना अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली … Read more

वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले सूचक संकेत

NCP And VBA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील सर्वच पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीचे वृत्त समोर आले होते. यावर आता पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केले आहे. यावेळी, आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देणार? नव्या दाव्याने खळबळ

Shivsena NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मुले मांडत आहेत. त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच, लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या … Read more

सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला?? अखेर एकनाथ शिंदेनी सांगूनच टाकलं

Submarine project at Sindhudurg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. परंतु सिंधुदुर्ग येथील हा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project At Sindhudurg) गुजरातला गेल्याच्या बातम्या गेल्या २ -३ दिवसांपासून जोरदार पसरत नाहीत. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं … Read more

जयंत पाटलांबाबत संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

jayant patil sanjay shirsat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडला आहे. यामागे नेमकं कारण काय याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केल आहे. … Read more

लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीतून जागा वाटपाचे अनेक फॉर्मुले समोर येत असताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्यं केले आहे. पत्रकार परिषद बोलताना, “आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. विरोधकांना टोला लगावत उद्धव ठाकरे … Read more