Q3 GDP DATA: अर्थव्यवस्थेबाबत समोर आली चांगली बातमी, तिसर्या तिमाहीत जीडीपीमध्ये झाली 0.4% वाढ
नवी दिल्ली । या आर्थिक वर्षाच्या (2020-21) डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पाद (GDP) डेटा शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. ऑक्टोबर ते डिसेंबर या…