देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण, त्यांना आता सुदर्शन चक्र काढावेच लागेल – आशिष शेलार

Shelar and Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार … Read more

सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

Raut and Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष भाजपा व मनसे या मुद्यावरून आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या रोखठोक … Read more

शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय ; आशिष शेलारांनी डागली तोफ

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर खडसून टीका केली आहे. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी टीका आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना … Read more

…तर शिवसेनेने काँग्रेसच्या पेकाटात लाथ घालावी – आशिष शेलार

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना … Read more

राजू शेट्टी विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवत आहेत ; आशिष शेलारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कडाडून विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टींवर जळजळीत टीका केली आहे. शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेलार … Read more

शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता. शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल असून … Read more

राज्यातील ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते, एक… आशिष शेलारांचा घणाघात

ashish shelar uddhav thakarey

मुंबई । ”राज्यातील ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते. बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते बॉलिवूडची चिंता करतात आणि सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी सांगण्याची गरज नाही. … Read more

शासन म्हणून तुम्ही काही करणार आहात की नाही? ; आशिष शेलार ठाकरे सरकारवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने याचं मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचले ; आशिष शेलारांची खोचक टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचें अतोनात नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.ते … Read more

हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी – आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर उघडण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले.तसेच, राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! या शब्दात टीका … Read more