भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…

shelar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं मंत्रिपद निश्चित मानल जात आहे. अशावेळी त्यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आमदार आशिष शेलार यांच्याकडे दिली जाण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. आशिष शेलार हे भाजपमधील वजनदार … Read more

उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, भाजप पाठिंबा देईल; शेलारांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं … Read more

भ्रष्ट्राचाराची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊतांची कोल्हेकुई सुरू; आशिष शेलारांचा हल्लाबोल

SHELAR RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भ्रष्ट्राचार ची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊत यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा आणखी वाढण्याची शक्यता आहे. … Read more

स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कोणी टाकले? शेलारांचा संजय राऊतांना सवाल

Ashish Shelar & Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली अस विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून युतीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या स्थापने वरून भाजप नेत्यांचे कान टोचल्यानंतर आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. स्वार्थासाठी युतीमध्ये … Read more

आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कुटुंबीयांसहित जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. सदर इसमाने अत्यंत अर्वाच्य भाषेत शेलार याना शिविगाळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती … Read more

राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते ,दोन पक्षांचे आपल्याला संकेत; शेलारांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात रोज भांडणे होत असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते. तसेच महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे आपल्याला संकेत आहेत अस विधान भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. शेलारांच्या विधानाने राज्यात पुन्हा एकदा राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. … Read more

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य लोकांपासून ते दिग्गज लोकं देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांना देखील आता कोरोनाची लागण झाली असून स्वतः शेलार यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि … Read more

ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला … Read more

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?; आशिष शेलारांनी व्यक्त केला संताप

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. भाजपा याबाबत आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार … Read more

युतीच्या मुद्द्यावरून भाजप – मनसेमध्ये खडाजंगी ; राजू पाटलांनी आशिष शेलारांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यात भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान याच वरून मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी अजून तरी भाजपा-मनसे युतीची बातचीत झालेली नाही. आम्ही … Read more