मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

Girl arrested

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याने ‘या’ बँकांवर लाखो रुपयांचा दंड; RBI ची मोठी कारवाई

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत अगोदरच सूचना देण्यात आली होती. सूचना देऊनदेखील … Read more

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या

murder

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी अटक केली आहे. या तरुणीवर विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कोचराब गावामध्ये … Read more

Success Story : गुजरात फिरताना मिळाली बिझनेसची आयडिया,आता कोटींची उलाढाल करत आहे ‘ही’ तरुणी

Diksha Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे काही तरुण तरुणी आहेत जे मोठ्या पगाराची नोकरी सोडून यशस्वीरित्या बिझनेस करतात. त्यांची कहाणी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात. आजकाल बहुतेक लोक नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मार्गावर आहेत. पण बिझनेस करायचा म्हंटलं कि त्यासाठी उत्तम आयडीया असणे पण तितकेच महत्वाचे आहे. अशीच एक बिझनेस आयडिया एका तरुणीला सुचली आता … Read more

रात्री मित्रांबरोबर केली दारूची पार्टी,सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

Rape

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. 19 वर्षाच्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या आधल्या रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. यानंतर तरुणीने मित्रांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. हि … Read more

फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

भारतात समुद्रातील खऱ्या पाण्यापासून कसे बनवतात मीठ; जाणून घ्या त्याविषयी सगळं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुमच्या जेवणाच्या टेबलवर सुशोभित केलेल्या प्रत्येक डिशची चव वाढविण्यासाठी मीठ सर्वात महत्वाचे आहे. जर आपण अन्नामध्ये मीठ घातले नाही तर, आपण कितीही मेहनत घेऊन आहार तयार केला तरी त्याचे काहीच मूल्य नाही. परंतु आपण कधी विचार केला आहे का की, आपण चवीनुसार जे मीठ जेवणात घालतो ते मीठ कसे तयार केले … Read more

आदर्श घोटाळा : ED कडून 50 हजार पानांची आरोपपत्र दाखल, सुमारे 124 हून अधिक लोकांना केले गेले आरोपी

नवी दिल्ली । अनेक राज्यांत 14 हजार कोटीहून अधिक घोटाळा करणारी आदर्श क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळा (Adarsh Credit Cooperative Society Scam) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ईडीने (ED) चौकशीनंतर विशेष कारवाई करताना जयपूर-आधारित ईडीच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. ईडीच्या इतिहासात, त्याला अनेक पानांचे चार्जशीट म्हटले जाऊ शकते कारण हे आरोपपत्र सुमारे 50 हजार … Read more

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताची GDP 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांनी वाढेल – World Bank

नवी दिल्ली । कोरोना संकट देशभर पसरल्यानंतरही, जागतिक बँकेने जीडीपी अंदाजात सुधारणा केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी ग्रोथ 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने दक्षिण आशिया व्हॅकीनेट्सच्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 11.5 टक्के राहील … Read more

देशातील ‘या’ शहरांमध्ये केली जात आहे भेसळयुक्त आणि बनावट वस्तूंची विक्री, त्याविषयी जाणून घ्या..

नवी दिल्ली । खाद्य तेल (Cooking Oil) कुठल्याहीसर्वोत्तम ब्रँडचे असू द्यात, परंतु देशातील काही शहरांमध्ये तेलाने बनवलेल्या वस्तू खाऊ नका. बनावट आणि डुप्लिकेट तेले बनविणार्‍या माफियांनी कोणत्याही ब्रँडच्या तेलाला सोडलेले नाही. बनावट आणि डुप्लिकेट तेल मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहे आणि ते बनवल्यानंतर बाजारात अंदाधुंद पद्धतीने विकले जात आहे. या प्रकारच्या तेलाचे सर्वाधिक ग्राहक … Read more