काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया … Read more

ममता बॅनर्जी वाघीण; पश्चिम बंगालची निवडणूकच देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भाजपने जरी पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असली तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ममता बॅनर्जी याही एकटी वाघीण आहे. आणि हि वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या हालचालीकडे संबंध देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण येथील निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या … Read more

त्यांची फक्त दाढी वाढली, पण स्क्रू ढीला झालाय; ममतादीदींचा मोदींवर हल्लाबोल

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना भाजपचे कडवे आव्हान असून खर तर ममता दीदी आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. … Read more

मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी, मी तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते; ममतादिदींचे भाजपला चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशभर चर्चेत असून ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगत आहे. दरम्यान या निवडणुकीत आता धार्मिक रंग चढले आहेत. दरम्यान भाजपच्या हिंदुत्त्वाला ममता दीदींनी देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, हे मला मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राम्हणाची … Read more

ममता बॅनर्जी यांनी साडीऐवजी बर्मुडा घालावा ; भाजप नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशात चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगत आहे. दरम्यान प्रचार सभेत बोलताना भाजप नेते दिलीप घोष यांची ममता बॅनर्जी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. ममता बॅनर्जी साडी नेसतात पण त्यांचा प्लास्टर लावलेला एक पाय दिसतो. हे काय नाटक आहे? मी कधीही कुणाला अशा … Read more

शरद पवार धावणार ममतांच्या मदतीला ; विरोधी पक्षांची मोट बांधून देणार भाजपला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल निवडणूक चर्चेत असून ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. काहीही करून बंगाल चा गड काबीज करायचाच यासाठी भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणेच लढा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ममतांच्या मदतीला धावून जाणार … Read more

प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीने राजकारण तापलं असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना लढणार आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कडून हल्ला करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर ताशेरे ओढत आपला पाय अजून खोल कसा गेला हे सुचोवात केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी … Read more

…तर मोदी ताजमहालही विकतील; ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्यानंतर ममता दिदींनी देखील मोदींवर पलटवार केला आहे. वेळ आली तर ते ताजमहालही विकतील अशा शब्दांत ममतांनी मोदींवर हल्लाबोल केला. … Read more

ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे ; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

mamata banarjee narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी … Read more

जय श्रीराम म्हंटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही – संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जय श्रीराम हा काही राजकीय शब्द नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. जय श्रीराम ऐकायला व म्हणायला या देशात कुणलाही त्रास झालाच नाही पाहिजे. श्रीराम या देशाची अस्मिता आहे, आधार आहेत. असं आम्ही मानतो. जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही. मला संपूर्ण विश्वास आहे, ममता बॅनर्जी देखील प्रभू श्रीरामावर … Read more