रिअल लाइफ ‘रॅन्चो’ने सुचवला चीनला हरवण्याचा ‘हा’ मार्ग

लडाख । सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. चीन वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत असून सीमेलगतच्या भारताच्या रस्ते उभारणीला तो विरोध करत आहे. अशातच भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतरच भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मुळचे लडाखभागातील … Read more

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले,’ आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादात हस्तक्षेप करत म्हंटले की,’ जर दोन्ही देश सहमत असतील तर यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी तयार आहेत. ५ मे रोजी सुमारे २५० चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली त्यावरून लडाखमध्ये या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय … Read more

चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लडाखच्या पार्श्वभूमीवर सैन्याला दिले युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करत चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. आणि तशीच वेळ आली तर आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे ठामपणे रक्षण करण्यासही सांगितले. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) चे सरचिटणीस आणि सुमारे २ दशलक्ष सैन्य असलेलय चीनचे सेनाप्रमुख असलेले ६६ वर्षीय शी जिनपिंग … Read more

लडाख मध्ये लपलाय ‘हा’ खजिना ज्याच्यावर आहे लाल ड्रायगनची नजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळ चीन हा लडाखवर नजर ठेवून आहे. काहीही झाले तरी त्याला येथे कब्जा करायचा आहे, पण भारताच्या कठोर भूमिकेमुळे त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकलेली नाही. अलीकडेच पुन्हा एकदा चिनी सैन्याने एलएसी लाइन ओलांडली आणि भारतीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. मात्र, लडाखवर … Read more

जम्मू-काश्मीर, लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची अनोखी दिवाळी भेट!

जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार मिळणारे सर्व भत्ते लागू होणार आहेत. केंद्र सरकारने आज या प्रस्तावाला मंजुरी दिलीये. केंद्रीय गृह मंत्रालयान या संदर्भात आवश्यक आदेश जारी केलेत.