पंतप्रधान मोदींच्या ‘भारत’ नेमप्लेटने आगीत टाकली ठिणगी; नेमकं काय झालं वाचा सविस्तर

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंडिया आणि भारत या नावांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भारताचे विभाजन करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहे. आता या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने आगीत तेल ओतायचे काम केले आहे. आज आणि उद्या दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडत आहेत. … Read more

G-20 परिषदेसाठी मोदींनी लाँच केलं खास App; आता सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार

G20 India App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्या म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबरला देशाची राजधानी दिल्ली येथे G-20 परिषदेची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक देशाचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेसाठी खास अँप लाँच केलं आहे. G20 इंडिया असे … Read more

सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बेरोजगारी, महागाईसह 9 महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

Sonia Gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशन भरण्यापूर्वीच मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार कोणत्या घोषणा करेल याबाबत विरोधकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे … Read more

विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारची नवी खेळी; संविधानातून ‘इंडिया’ शब्द वगळणार?

modi vs india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारचा (Modi Government) आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील तब्बल 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या इंडिया आघाडीच्या काही बैठकाही झाल्या असुन मोदी सरकार विरोधात रणनीती आखली जात आहे. इंडिया आघाडीची ही एकी भाजपचं टेन्शन वाढवू शकते. त्यामुळे या … Read more

2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही; RTI च्या उत्तरात खुलासा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) एकही सुट्टी घेतली नाही असं RTI च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. प्रफुल पी सारडा नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता कि, पंतप्रधान झाल्यापासून मोदी किती दिवस कार्यालयात गेले? यावर उत्तर देताना RTI ने सांगितलं कि, नरेंद्र मोदी यांनी पदभार … Read more

One Nation One Election : भारतात ‘एक देश एक निवडणूक’? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

One Nation One Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील निवडणुकांबाबत (One Nation One Election) केंद्रातील मोदी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. कालच मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक सभागृहात मांडणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे. देशाचे माजी राष्ट्र्रपती … Read more

राहूल गांधीचे अदानी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, वृत्तपत्रांचे दाखले देत सादर केले पुरावे

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. तर काही वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून राहुल गांधी यांनी हे आरोप कसे सत्य आहेत याचे पुरावे … Read more

येत्या 18 ते 22 सप्टेंबरला होणार संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारची मोठी घोषणा 

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मोदी सरकारकडून विशेष अधिवेशनाची (Special Session) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारचे हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.  विशेष अधिवेशन पाच दिवसांचे असून याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी ट्विट करून दिली आहे. मोदी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या … Read more

चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. भाजपने चांद्रयान 3′ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना … Read more

51000 युवकांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिली नियुक्तीपत्रे

Rozgar Mela

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51000 नव युवकांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे सुपूर्त करण्यात आली आहे. पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून … Read more