अयोध्येत येणाऱ्या राज ठाकरेंना रोखून तर दाखवा… ; साध्वी कांचनगिरी यांचे थेट मोदींना पत्र

Sadhvi Kanchangiri Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 5 जून रोजी अयोध्याचा दौरा केला जाणार आहे. त्याच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बाजूने साध्वी कांचनगिरी या उभ्या राहिलेल्या असून त्यांनी बृजभूषण सिंह यांना आव्हान दिले असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच पत्र लिहले आहे. “राज ठाकरे हे … Read more

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण देत निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काही … Read more

PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन

PM Shram Yogi Maandhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Shram Yogi Maandhan : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत 46.66 लाख लाभार्थी जोडले गेले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी 2019 मध्ये ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा पेन्शन दिली जाते. यामध्ये सामील … Read more

पप्पांचं आजारपण पाहून डॉक्टर व्हायचं ठरवलं; आलियाचं उत्तर ऐकून पंतप्रधान मोदी झाले भावुक

Modi Emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावूक रूप आज भारतीयांना पाहायला मिळाले. गुजरातमधील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आलिया नावाच्या एका मुलीनं दिलेलं उत्तर ऐकून काही वेळ स्तब्ध झाले. वडिलांचं आजारपण पाहून डॉक्टर व्हायचं ठरवलं आहे असं आलियाने सांगताच मोदी भावुक झाले. ‘डॉक्टर होणेसाठी काहीही अडचण आली तर मला नक्की सांगा, … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेचा (PM Kisan Sanman Niidhi Yojana)११ वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मी महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया … Read more

नोटाबंदी केली तशी भोंगाबंदीही देशभर करून टाका; मुख्यमंत्र्यांकडून भाजपची कोंडी

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा काढून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजप नेत्यांनीही पाठिंबा देत शिवसेनेची कोंडी केली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवले आहे. केंद्राने जशी नोटाबंदी केली तशी भोंगाबंदीही देशभर करून … Read more

12 ते 17 वयोगटातील लोकांसाठी आणखी एक लस तयार, SII च्या Covovax ला मिळाली मान्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्सला 12 ते 17 वयोगटातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची मान्यता मिळाली आहे. ANI या वृत्तसंस्थेने शुक्रवारी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ही मान्यता नॅशनल इम्युनायझेशन टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या COVID-19 वर्किंग ग्रुपने दिली आहे. 28 डिसेंबर रोजी कोवोव्हॅक्सला प्रौढांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल … Read more

100 रुपयांच्या पेट्रोलवर 53 रुपयांपर्यंत TAX! जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारे आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह काही राज्यांना पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधन दरवाढ कमी करण्याचं आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला केंद्र अन राज्याची कर … Read more

इंधन दरवाढीसह प्रत्येक गोष्टीत राज्यांनाच जबाबदार ठरवतात मग ते काय फक्त घंटा…; शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधला. यावेळी पार पडलेल्या बैठकीत भाजपशासित राज्य सरकारांवर मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी कोरोना आणि इंधन दरवाढीच्या बैठकीत उपस्थित केलेला हा मुद्दा म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासारखे असून केंद्र … Read more

PM Svanidhi Yojana : आता गॅरेंटी शिवाय मिळेल 50 हजारांपर्यंतचे कर्ज; मुदत 2024 पर्यंत वाढली

PM Svanidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योनेअंतर्गत अनेक योजना चालवते. त्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या PM स्ट्रीट व्हेंडर आत्मानिर्भर निधी (PM Svanidhi Yojana) ची मुदत आता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. पी.एम. स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 पर्यंत होती. मात्र … Read more