पंतप्रधान मोदींच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; पेट्रोल-डिझेलची आकडेवारीने देऊन केली पोलखोल..

uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडविषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करुन राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत असा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक … Read more

महाराष्ट्राने पेट्रोलमधून 5 हजार कोटी कमावले; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा ठाकरे सरकारवर आरोप?

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अशात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना इंधनावरील दरवाढीवरील कर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांनी ते केले नाही. यावरून आज पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गुजरात, कर्नाटकच्या शेजारील राज्याने सहा महिन्यात … Read more

इंधन दरवाढीवरून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह राज्यांना सुनावले; म्हणाले की…

Narendra Modi Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. तर दुसरीकडे देशभरात इंधनाचे दर वाढत आहेत. आदींसह अनेक विषयांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय! खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटची मंजुरी

Narendra Modi

नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षात अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत अशी शक्यता आहे. नुकतेच नरेंद्र मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. खत अनुदानावरील चालू आर्थिक वर्षातील अनुदान वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. यंदाच्या वर्षी खतांवरील अनुदान हे २१ हजार कोटींवरून ६० हजार कोटी इतके वाढवण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या … Read more

किरीट सोमय्यांच्या ऐवजी गाडीत मोदी असते तरीही ती फोडली असती

Deepali Syyed Modi Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शनिवारी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. “हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. जो नडला … Read more

‘या’ मुद्यांवरून साधला सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या कि…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्र सरकारकडून खासदारांना त्यांच्या मतदार संघात विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी खासदार फ़ंडातून निधी दिला. केंद्र सरकारने कोरोनाचे कारण देत सर्व खासदारांना निधी देणे बंद केले असल्याची टीका सुळे यांनी यावेळी केली. साताऱ्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, यावेळी बोलताना सुप्रिया … Read more

देशात पाच वर्षात 1500 कायदे रद्द केले; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक व धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयमुळे ते आज लोकप्रिय आहेत. त्यांनी आज कायद्याबाबत एक विधान केले आहे. त्यांनी आपण पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या वर्षभरात तब्बल 1500 कायदे रद्द केले आहेत, असे सांगितले आहे. नागरी सेवा दिनानिमित्त आज दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये … Read more

कोरोनामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू; मोदी खोटं बोलतायत

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे देशभरातील मृत्यूंच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

केंद्र सरकार कोरोनाच्या उपचारासाठी तरुणांना देत आहे 4000 रुपये, ‘या’ व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत मिळणार असल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह लिहिलेल्या पत्रात या योजनेबाबत सांगितले जात आहे की, पंतप्रधान रामबन सुरक्षा योजनेसाठी नोंदणी सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत … Read more

अभिनंदन मोदीजी !! महागड्या गॅस सिलेंडरची भेट दिल्याबद्दल त्रिवार अभिनंदन !!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गॅसपासून ते पेट्रोल, डिझेलमध्ये कमालीची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांशी गरीब जनताही हैराण झाली आहे. याच दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत खोचक असा टोला लगावला आहे. दिवसेंदिवस सतत वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात सध्या जनतेच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष … Read more