रशियासोबत चर्चा करून हे युद्ध थांबवा; युक्रेनची मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. रशिया आणि युक्रेनच्या … Read more

“भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, म्हणून…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी संसदेतील भाषणावेळी कोरोना हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला, अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. दरम्यान भाजप नेत्यांनी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना बाक वाजवले. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे … Read more

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन … Read more

राजकारण्यांना मिठी मारून, बिर्याणी खाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे राजकारण्यांना मिठी मारून, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला गेल्याने संबंध सुधरत नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे. मनमोहन सिंह यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत भाजप सरकारवर टीका केली आहे मनमोहन सिंग यांनी भाजपचा राष्ट्रवाद हा नकली आहे … Read more

… अन् पंतप्रधान मोदी झाले किर्तनामध्ये दंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला भेट दिली. यावेळी मोदींनी कीर्तनात सहभागी होत मंजिरा वाजवला. विशेष म्हणजे कीर्तनावेळी पंतप्रधान मोदी यांनी हातात मंजिरा घेतला व तो वाजवला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी … Read more

“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले … Read more

‘द ग्रेट खली’ चा भाजपमध्ये प्रवेश; मोदींचे तोंडभरून केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमधून प्रसिद्ध झालेला रेसलर द ग्रेट खली उर्फ ​​दिलीप सिंह राणा याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले . भाजपच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे खली म्हणाला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक … Read more

हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतुन काढलं हे खोटं; राऊतांनी खोडून काढला मोदींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जोरदार भाषण करत काँग्रेस वर टीका केली होती. दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आरोप केला. मोदींचा हा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून टाकला. घटनात्मक … Read more

महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेत पडली नाहीत; राऊतांचा मोदींवर पलटवार

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेत पडली नाहीत असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले, ज्या राज्यानं जगात सर्वोत्त काम केलं. त्या महाराष्ट्र हा … Read more

पाचही राज्यात भाजपला बहुमत मिळेल; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या सर्वच राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस वर सडकून टीका करत आगामी निवडणुकांवर भाष्य केले. आगामी पाच राज्यांत भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार का?, असे विचारले असता पंतप्रधान मोदी … Read more