Happy Birthday अल्लू अर्जुन | मुलींच्या मोबाईलचा वॉलपेपर व्यापणारा ‘डॅशिंग क्युट बॉय’ झाला ३७ वर्षांचा

अफलातून स्टाईल आणि दिलखुलास डान्स या दोन्ही कौशल्यामुळे फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकच न्हवे तर संपूर्ण भारतीय प्रेक्षक अल्लू अर्जुनवर प्रचंड प्रेम करतात.

कनिका कपूर नंतर आता हि बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूडनंतर आता कोरोनाने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. कनिका कपूर आणि निर्माता करीम मोरानी यांची मुलगी पूरब कोहलीनंतर आता अभिनेत्री शेफाली शाहच्या फेसबुक अकाउंटवर तिच्या कोविड -१९ पॉझिटिव्हची माहिती दर्शविली गेली. मात्र, यावर आता अभिनेत्रीचे उत्तर आले आहे. शेफाली शाहने तिच्या इंस्टावर लिहिले – काल रात्री माझे एफबी खाते हॅक … Read more

सलमान खानने उघडला खजाना, एका झटक्यात केली ‘इतक्या’ कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने कोरोनाचा प्राणघातक संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या चित्रपट उद्योगातील दैनंदिन वेतन मजुरांना मदत म्हणून ६ कोटी रुपये दिले आहेत.सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन मजूरांना काम मिळणार नाहीत. या अडचणींमध्ये या मजुरांना मदत करण्यासाठी बर्‍याच स्टार्सनी मदत केली … Read more

मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही, पण मोदीजी तुम्ही यावेळी चूकलाय..!! – कमल हासन

राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. आज मी ही हिंमत केली आहे. ज्याला कुणाला मला राष्ट्र-विरोधी म्हणायचे आहे त्याला खुशाल म्हणू दे. परिणामतः या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही.

साजिद नाडियाडवालाने ४०० कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात,पीएम फंडलाही करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मात्र याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम … Read more

लोकांमध्ये आशा निर्माण करण्यासाठी बॉलिवूड स्टार्सनी शेअर केले ‘मुस्कुराएगा इंडिया’ अँथम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाला ब्रेक लागला आहे. कोरोना साथीमुळे जगातील बर्‍याच लोकांना आपले प्राणास मुकावे लागले. फक्त एक आशा आणि इच्छाशक्ती आहे जी आपल्याला एक राष्ट्र म्हणून मजबूत आणि एकजूट ठेवत आहे. आत्ता, सर्वत्र भीती व अराजकाचे वातावरण आहे, या वातावरणातही निर्माता जॅकी भगनानी, सुपरस्टार अक्षय कुमार, कार्तिक … Read more

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने व्यक्त केली भीती”…तर थाळी वाजवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत दोन हजारांहुन अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचं काही खरं नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे. “आपल्या … Read more

‘बिग बी’चा मजुरांसाठी मदतीचा हात,हा खास व्हिडिओ केला शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ठरविले आहे की संकटाच्या त्यासमयी ते चित्रपट उद्योगाशी संबंधित एक लाख रोजंदारीचे काम करणाऱ्या मजुरांना एक महिन्याचे रेशन देतील.माध्यमांच्या वृत्तानुसार, या उपक्रमांतर्गत एक महिन्याचे रेशन या मजुरांच्या घरात पोहोचवले जाईल. परंतु, या मजुरांना ही मदत कधी उपलब्ध … Read more

मिलिंद सोमणची आई वयाच्या ८१ व्या वर्षीही आहे तंदुरुस्त,आपल्या सूनेसह लंगडी खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. तो या लॉकडाऊनमध्येही व्यायाम करत आहे. मिलिंदने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याची ८१ वर्षीय आई आणि २८ वर्षीय पत्नी अंकिता कुंवर गच्चीवर लंगडी खेळत एका पायावर धावत आहेत. मिलिंदने व्हिडिओ शेअर करताना लिहिले – २८ आणि ८१.एखाद्याने सर्व वयोगटात तंदुरुस्त राहणे … Read more

शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more