खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात, 10 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाले. या विचित्र झालेल्या अपघातामध्ये दोन कंटेनर, तीन चार चाकी वाहने व एक पिकप अशी जवळपास सहा वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या अपघातात अजिंक्य शिंदे (वय २५), अतुल मोहन शिंदे … Read more

Accident News : पुणे- बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; कारचा चक्काचूर

karad car accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेल्या स्कॉर्पिओने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अखेर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात … Read more

Delhi Accident : “अंजली कारखाली असल्याची माहिती होती, पण…”, पोलीस तपासात आरोपींनी केला मोठा खुलासा

Delhi Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला येथे अंजली सिंग या 20 वर्षीय तरुणीला कार चालकाने 12 किलोमीटर फरपटत (Accident) नेलं होतं. या अपघातात (Accident) अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गाडी मालकासह सहा आरोपींना अटक केली होती. तसेच पोलीस सातव्या आरोपीच्या … Read more

शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांच्या गाडीला भीषण अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची धडक

Yogesh Kadam Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र, आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर परिसरात अपघाताची घटना घडली. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला … Read more

धनंजय मुंडेंच्या गाडीला परळीत अपघात; छातीला झाली दुखापत

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळी येथे रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत होते. यावेळी रात्री … Read more

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Rishbah Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Accident ) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway … Read more

एक- दोन नाही तर तब्बल 200 गाड्यांची एकमेकांना धडक; हायवेवर मोठा अपघात

car accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष तसं पाहिलं तर खूप कठीण गेलं. या वर्षभरात खूप मोठे अपघात घडले. या अपघातात अनेकांचे जीवही गेले. मात्र, वर्षभरातील जगातील सर्वात मोठा अपघात हा चीनमध्ये घडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण दाट धुक्यांमुळे चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 200 गाड्या एकमेकांवर … Read more

कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारला भीषण अपघात

accident to Prime Minister Modi's brother's car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना कर्नाटक येथील मैसूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना म्हैसूर येथील जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद दामोदर मोदी हे कारणे निघाले होते. त्यांची कार कर्नाटकातील म्हैसूरजवळ आली असता त्या ठिकाणी भीषण अपघात झाला. … Read more

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वत: कधी…

Sharad Pawar Jaykumar Gore Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

पीक कापणीचे काम उरकून परतणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात

car accident

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील पीक कापणीचे काम उरकून अमरावतीहून मध्यप्रदेशाला घरी परतणाऱ्या मजूरांच्या कारचा अमरावती-बैतूल महामार्गावर रात्री उशिरा अपघात (car accident) झाला. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू (car accident) झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील (car accident) सर्व … Read more