धक्कादायक! एका कोरोना रुग्णामुळे तब्बल ५३३ जणांना झाली कोरोनाची लागण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । घानाचे अध्यक्ष नाना अकुफो अॅडो यांनी देशातील वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांविषयी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रपतींनी अशी माहिती दिली आहे की कोरोनामुळे देशात आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ४९४ लोक यातून बरे झाले आहेत. घानाचे अध्यक्ष म्हणाले की, देशातील एका संक्रमित रुग्णाने फिश प्रोसेसिंग कारखान्यामध्ये सुमारे ५३३ सहकाऱ्यांना … Read more