मोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ !!
अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.
अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.
मुंबई । कोरोनाच्या लढाईत अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेत असून आर्थिक मदत करत आहेत. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कॅनसास शहरातील भारतीय वंशाचे-अमेरिकन चिकित्सकाने “बचावासाठी प्रार्थना” यासारखे काहीतरी करून कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांना बरे करण्यास उपयोग होऊ शकतो किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फिजीशियन धनंजय लकीरेड्डी यांनी शुक्रवारी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या १००० रूग्णांचा समावेश असलेल्या ४ महिन्यांच्या प्रार्थना अभ्यासाला शुक्रवारी … Read more
नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि JEE Main या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा … Read more
डॉ निशिगंधा महाजन या उत्तराखंडमधील दुर्गम भागात उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.
स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे.
साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 झाला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ११.५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील या वेगाने वाढणार्या कोरोना रुग्णांना पाहता आता मुंबईला पहिली मोबाईल सीओव्हीआयडी -१९ टेस्टिंग बस मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने ७००चा आकडा पार केला आहे. यापैकी ३५१ भाविक तर सहा मजूर आहेत. पंजाबमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन किती आहेत पंजाबमधील जास्तीत जास्त जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. … Read more
नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या काळात सर्व प्रशासनिक यंत्रणा कोरोनाच्या छायेत काम करत आहेत. अशा वेळी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असेल हे सुनिश्चित … Read more