शिखर धवनने आपल्या नावे केला ‘हा’ मोठा विक्रम;आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच सलामीवीर

Shikhar Dhawan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये रोज नवनवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर होत आहेत. असाच एक विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. काल मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला होता . या सामन्यात शिखर धवन याने ४५ धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली … Read more

पंजाबने ‘या’ खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतला पण ‘त्या’ खेळाडूला ३ सामन्यांत साधा भोपळाही फोडता नाही आला !

nicholas pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने टीमच्या नावात बदल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आपली जर्सीदेखील बदलली आहे. एवढं सगळं बदललं पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. यंदाच्या मोसमात पंजाबने ३ पैकी २ सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्यात देखील त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन पूर्णपणे अपयशी … Read more

IPL 2021: आयपीएलमधल्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंनी जिंकली सगळ्यांची मने

david warner and kane williamson

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलचा १४व्या हंगाम सुरु आहे. या हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत या हंगामात ११ लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचे अनेक नवनवीन व्हिडिओ वायरल होत असतात. तसेच खेळाडूंचे मैदानाबाहेरचे व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचे विषय ठरत असतात. असाच एक व्हिडिओ … Read more

कोलकाता आणि हैदराबाद मध्ये होणार रोमांचक सामना ; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक

KKR vs SRH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील आठवा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स {Kolkata knight Riders} आणि सनरायझर्स हैद्राबाद {Sunrisers Hydrabad} यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच करण्यावर दोन्ही संघांचा भर असेल. Matchday 2️⃣ and ready to get back into the groove! … Read more

‘या ‘ १७ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाजानं विराट कोहलीला दिलं आव्हान म्हणाला,’घाबरत नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत. यामुळेच जगभरातील गोलंदाजांमध्ये त्याच्याविषयी एकप्रकारची भीती आहे. मात्र, पाकिस्तानचा एक १७ वर्षीय गोलंदाज नसीम शाह म्हणतो की, तो जगातील या पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाला अजिबात घाबरत नाही. पाकिस्तानच्या रावळपिंडीचा असणारा हा गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज … Read more

इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने केला तमिळ गाण्यावर डान्स;ए.आर.रेहमान यांनी शेअर केला तो मजेदार व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले असून, यामध्ये खेळाडूंसह कोमेंटरी करणारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. कधी खेळाडू त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत चॅट करताना दिसतात तर कधी त्याच्या आयपीएल मधील संघासमवेत.यावेळी खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी आणि त्याच्याशी संबंधित काही मजेदार किस्से सांगताना दिसतात. पण आजकाल टिकटॉक वरही खेळाडू बरेच अ‍ॅक्टिव … Read more

बॉल टॅम्परिंग टेस्टचे पंच इयान गुल्डचा मोठा खुलासा,म्हणाले’ऑस्ट्रेलिया नियंत्रणाबाहेर होता’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माजी एलिट पॅनेल अंपायर आणि प्रसिद्ध केपटाऊन टेस्टचे टीवी अंपायर इयान गुल्ड यांनी म्हटले आहे की, बॉल टॅम्परिंग प्रकरनाच्या दोन ते तीन वर्षे आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नियंत्रणातून बाहेर गेले होते आणि अगदी सरासरी व्यक्तीप्रमाणे वागू लागले होते. गेल्या वर्षी विश्वचषकानंतर निवृत्त झालेल्या गुल्डने टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर मैदानावरील पंचांना सांगितले होते की … Read more

स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये यश संपादन केले- वकार युनूस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलियामध्ये २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ यश मिळवू शकला कारण हे होते की स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर सारखे दिग्गज खेळाडू बॉल टॅम्परिंगमुळे यजमान संघाबाहेर गेले होते. सध्याच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला विचारले की १९९५ पासून त्याच्या पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी … Read more