तर मग दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा : हरिभाऊ बागडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र काल राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे … Read more

थोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत काँग्रेसकडून चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर निशाणा … Read more

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा” : रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर रात्रीच्या ११.३० च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट पोलीस स्टेशनला पोहचले. त्याठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी … Read more

कुलर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, चार तास सुट देण्याची मागणी

औरंगाबाद | कोरोना निर्बंधांमुळे सध्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुलर व्यवसाय अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत दुकानांना चार तास सूट देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. औरंगाबाद शहरात ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने कडक निर्बंध लावल्याने 30 एप्रिलपर्यंत बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना तर बसत … Read more

नवीन वर्षापूर्वी मदत पॅकेज तयार करण्यात गुंतले सरकार, पर्यटन क्षेत्रासहित कोणाकोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर करू शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या सेक्टरला पॅकेजची सर्वात जास्त आवशक्यता आहे त्याची माहिती गोळा केली जात आहे. फूड, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रांसाठी एक मोठा मदत पॅकेज जाहीर करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कारण या साथीचा सर्वाधिक फटका त्यांना … Read more