बिहार निवडणुक निकालांवरून फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

पुणे । बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी … Read more

फडणवीसांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला, बिहार भाजपने मानले आभार

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर … Read more

“विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”- हसन मुश्रीफ

अहमदनगर । “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”, असं थेट आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ यांनी आज (22 ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. “आम्ही अनेक वर्ष … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही अशी जहरी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील … Read more

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का?? ; फडणवीसानी दिलं ‘हे’ उत्तर

Khadse Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. घटस्थापनेचा मुहूर्त चुकला असला तरी आता तर 22 ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. देवेंद्र फडणवीस … Read more

लाव रे तो व्हिडिओ ; जुने व्हिडिओ दाखवून फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे-अजित पवारांवर निशाणा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकेकाळी राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेत असताना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई साठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. ‘सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. सरकारनं निकषाच्या फुटपट्ट्या … Read more

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय. आत्ता … Read more

‘उद्धवजी राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा!’ देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतक-यांना तातडीने मदत करा तसंच ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. फडणवीसांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड … Read more

Breaking News | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उचलले हे पाऊल

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावनी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले असून याचिका फेटाळली आहे. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याचिकाकर्त्याने महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू … Read more